• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 । सोलापूरकरांना आज पासून करावा लागणार ट्रॅफिक जॅम चा सामना…

Yes News Marathi by Yes News Marathi
July 3, 2026
in Blog
0
TOP 25 । सोलापूरकरांना आज पासून करावा लागणार ट्रॅफिक जॅम चा सामना…
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर शहरातील ट्रॅफिक जॅम ची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अरुंद रस्ते..रस्त्याच्या कडेला होणारी अतिक्रमणे आणि मोठ्या प्रमाणात वाढलेली वाहने यामुळे विविध ठिकाणी आपल्याला वाहतूक कोंडी पाहायला मिळते. त्यातच दमानी नगर येथील जुना रेल्वे ब्रिज पाडल्यामुळे आणि आज पासून महिला हॉस्पिटल पासून पुढे विमानतळाकडे जाणारा रस्ता बंद ठेवण्यात येत असल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. दमानी नगर येथील रेल्वे ब्रिज पाडून जवळपास सात महिन्यांचा कालावधी उलटला. आणि दमानी नगर कडे जाण्यासाठी सुचवण्यात आलेले तीनही मार्ग गैरसोयीच्या आहेत. मोदी स्मशानभूमी रामवाडी मार्गे वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. जुनी पोलीस लाईन ते शेटे वस्ती बोगदा या ठिकाणी देखील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे मात्र हा रस्ता खराब झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून अवंती नगर कडे जाणाऱ्या 54 मीटर रस्त्यावरून वाहने सुसाट जात असली तरीही अवंती नगर येथील रेल्वे पुलाखालचा एक भाग अर्धवट असून हा भाग धोकादायक बनला आहे. शिवाय आज पासून होटगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते विमानतळापर्यंत सुमारे चार किलोमीटर लांबीचा रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद केला आहे. पर्यायी मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी दिसून येत आहे. एकूणच सोलापूरकरांना विविध रस्त्यावर वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे.

Previous Post

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

Next Post

रविवारी मुंबईत रामरक्षा आंदोलन ..! उद्धव ठाकरे यांची घोषणा …

Related Posts

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
Blog

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी
Blog

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!
Blog

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !
Blog

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६
Blog

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

October 13, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता
Blog

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026
Next Post
रविवारी मुंबईत रामरक्षा आंदोलन ..! उद्धव ठाकरे यांची घोषणा …

रविवारी मुंबईत रामरक्षा आंदोलन ..! उद्धव ठाकरे यांची घोषणा …

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026