• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भीमा नदीचा महापूर अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे….!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 16, 2020
in मुख्य बातमी
0
भीमा नदीचा महापूर अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे….!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर । राज्यभर अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला असताना आणि उजनी धरण तब्बल 111 टक्के भरले असताना उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणातील अधिकाऱ्याच्या गलथानपणामुळे भीमा नदी काठच्या लाखो लोकांना महापुराचा तडाखा बसला आहे. वास्तविक पाहता बुधवारी दुपारपर्यंत उजनी धरणातून अवघा पाच हजार चा विसर्ग सुरू होता.. सोलापूर जिल्हा तसेच उजनीच्या कॅचमेंट एरियामध्ये . पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असताना उजनीच्या अधिकाऱ्यांना याचा थांगपत्ता देखील लागला नाही का ? . मंगळवार म्हणजेच 13 ऑक्टोबर रोजी उजनीतून भीमा नदीत अवघा 5000 चा विसर्ग होता. इकडे धो धो पाऊस पडत असताना उजनी धरणातून बुधवारी म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत उजनी धरणातून अवघा 20 हजारचा विसर्ग होता. त्याच दिवशी दुपारी चार वाजता 50 हजार तर सायंकाळी साडेसहा वाजता तब्बल एक लाख वीस हजार चा विसर्ग सोडण्यात आला. रात्री साडेआठ वाजता हा विसर्ग तब्बल 1 लाख 80 हजार क्‍युसेक वर पोहोचला. गुरुवारी म्हणजे काल 15 ऑक्टोबर रोजी हा विसर्ग दोन ते अडीच लाखावर नेण्यात आला.

यामुळे एकीकडे वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडण्यात आलेले पाणी आणि उजनी उजनी तून भीमा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदी पात्र तब्बल तीन ते साडेतीन लाख क्युसेक वेगाने वाहू लागले आहे. भीमा नदी पाठ उजनी धरणा पासून ते अक्कलकोट मधील . हिळळी बंधारा पर्यंत लाखो हेक्‍टर पिके पाण्यात गेली आहेत आणि त्यांची वित्तहानी आणि जीवित हानी झाली आहे अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन पाणी सोडण्यास सुरुवात केली असती तर कदाचित या पुराचा तडाखा कमी बसला असता. त्यामुळे या मानवी महापुरात जबाबदार कोण असा प्रश्न भीमा नदी काठावर शेजारील प्रत्येक गाव विचारु लागला आहे

Previous Post

कुमार सानू यांना कोरोनाची लागण

Next Post

मास्क घालणारे लोक कोरोनाग्रस्त असतात : डोनाल्ड ट्रम्प

Related Posts

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
Next Post
मास्क घालणारे लोक कोरोनाग्रस्त असतात : डोनाल्ड ट्रम्प

मास्क घालणारे लोक कोरोनाग्रस्त असतात : डोनाल्ड ट्रम्प

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026