• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मास्क घालणारे लोक कोरोनाग्रस्त असतात : डोनाल्ड ट्रम्प

Yes News Marathi by Yes News Marathi
October 16, 2020
in मुख्य बातमी
0
मास्क घालणारे लोक कोरोनाग्रस्त असतात : डोनाल्ड ट्रम्प
0
SHARES
2
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : मास्क घालणारे लोक कायमच कोरोनाग्रस्त असतात असं वादग्रस्त वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. मियामी या ठिकाणी एनबीसी न्यूजचा एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य केलं आहे.

खरंतर काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीलाही करोनाची बाधा झाली होती. मात्र यातून ते बाहेर आले. २६ सप्टेंबरला व्हाइट हाउसमध्ये एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात आलेल्या लोकांमुळे ट्रम्प यांना करोना झाल्याचं म्हटलं जातं आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या बहुतांश लोकांनी मास्क लावले नव्हते. असं असूनही ट्रम्प यांनी आता मास्क घालणाऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

एका कार्यक्रमात आलेल्या अनेक पाहुण्यांनी मास्क घातले नव्हते. त्यांना याबाबत जेव्हा मियामी येथील कार्यक्रमात विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की सतत मास्क घालणारे लोक करोनाग्रस्त होतात. ट्रम्प यांनी केलेल्या या वक्तव्याला कोणत्याही अधिकृत वैद्यकिय संस्थेने पुष्टि दिलेली नाही. अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केल्याचं दिसून येतं आहे. करोनाबाबत त्यांनी याआधीही अनेक वक्तव्यं केली आहेत हा चायनीज व्हायरस आहे असंही वक्तव्य त्यांनी जानेवारी महिन्यात केलं होतं. आता सतत मास्क घालणारे लोक करोना संक्रमित असतात असं खळबळ उडवून देणारं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे.

Previous Post

भीमा नदीचा महापूर अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे….!

Next Post

गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; एसटीच्या कंडक्टरला अटक

Related Posts

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान
मुख्य बातमी

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

November 12, 2026
क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे
मुख्य बातमी

क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे

November 12, 2026
सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!
मुख्य बातमी

सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!

November 12, 2026
दिवाळीत सोलापुरात वाहन खरेदीचा उत्साह; दुचाकींसह चारचाकींच्या खरेदीला पसंती
मुख्य बातमी

दिवाळीत सोलापुरात वाहन खरेदीचा उत्साह; दुचाकींसह चारचाकींच्या खरेदीला पसंती

November 12, 2026
दिवाळीच्या फटाक्यांनी दिल्लीची हवा केली विषारी; AQI 376 वर!
मुख्य बातमी

दिवाळीच्या फटाक्यांनी दिल्लीची हवा केली विषारी; AQI 376 वर!

November 12, 2026
दिवाळीच्या आतषबाजीचा आगडोंब! पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये आगीच्या 170 घटना
मुख्य बातमी

दिवाळीच्या आतषबाजीचा आगडोंब! पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये आगीच्या 170 घटना

November 12, 2026
Next Post
गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; एसटीच्या कंडक्टरला अटक

गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; एसटीच्या कंडक्टरला अटक

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

November 12, 2026
क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे

क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे

November 12, 2026
सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!

सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!

November 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026