येस न्युज मराठी नेटवर्क : सुवर्णा रविंद्र माने-झोळ यांची आज राज्यसेवेतून केंद्रीय सेवेत पदोन्नती झाली. त्यांची 2016 च्या भारतीय वनसेवेचे( IFS) तुकडीत नियुक्ती झाली असून राज्यवनसेवेतून वनविभागात या पदावर जाणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.