• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लिंगायत समाजातील सर्व पोटजातीचा ११ वा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन…

Yes News Marathi by Yes News Marathi
October 31, 2025
in इतर घडामोडी
0
लिंगायत समाजातील सर्व पोटजातीचा ११ वा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन…
0
SHARES
0
VIEWS

१४ डिसेंबर २०२५ रोजी वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातीचा ११ वा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा.

वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने समाजातील विवाह योग्य युवक-युवतीना एकत्र आणण्यासाठी व विवाह जुळवण्याच्या उद्देशाने ११ वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, लिंगशेट्टी मंगल कार्यालय, कस्तुरबा मार्केट जवळ, सोलापूर येथे पार पडणार आहे.

या निमित्ताने मेळाव्यात महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातींच्या युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. समाजातील सर्व स्तरांतील पालक आणि वधू-वर यांना एकत्र आणून आयुष्याचा योग्य जोडीदार निवडण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार आहे. काशीपीठाचे जगदगुरू ज्ञान सिंहासनाधीश्वर श्रीश्रीश्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी व श्रीशैल पीठाचे जगदगुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चन्नसिद्धाराम शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने हा मेळावा संपन्न होणार आहे.

मेळाव्याचे स्वागताध्यक्षपदी मुंबई उच्च न्यायालय विधीज्ञ अ‍ॅड प्रदीप बसवराज सलगर ह्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्याध्यक्षपदी टेंभुर्णी येथील उद्योजक गिरीष ताबे, मंगळवेढ्यातील बागायतदार शेतकरी नितीन शेट्टी तसेच समाजसेवकआप्पासाहेब मनगुळी यांची निवड करण्यात आली आहे. मागील १० वर्षात मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास ५८६६ जणांचे विवाह जुळविण्यात प्रतिष्ठानला यश आले आहे.
सदर मेळाव्यात इच्छुक वधूवरांचे व त्यांच्या पालकांचे थेट परिचय, तसेच मागील वर्षातील नोंदणीचे माहिस्तव पुस्तक उपलब्ध असणार आहे. नावनोंदणीसाठी फक्त ५०० रु. माफक फी आकारण्यात आली असून मेळाव्या दिवशी सहभागी होणाऱ्या सर्वांना दुपारी १२ ते ४ पर्यंत खास सोलापूरी धाटणीचे जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

तरी समाजातील सर्व विवाहेच्छुक बंधू भगिनींनी या मेळाव्यात नाव नोंदणी करावी असे आवाहन वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे. नाव नोंदणीसाठी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान, जयभवानी शाळा मैदान लगत, कुंभारवेस सोलापूर येथील कार्यालयात सकाळी ११ ते संध्या ७ पर्यंत सुनिल शरणार्थी मो.नं. ९४२००८९२९२ यांना संपर्क साधावा.

Previous Post

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त मध्य रेल्वेने राष्ट्रीय एकता दिवस केला साजरा…

Next Post

“सोलापूर सुंदर सोलापूर” उपक्रमांतर्गत शहरातील अजोरा उचल्याणच मोहीम राबविण्यात आली

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
“सोलापूर सुंदर सोलापूर” उपक्रमांतर्गत शहरातील अजोरा उचल्याणच मोहीम राबविण्यात आली

“सोलापूर सुंदर सोलापूर” उपक्रमांतर्गत शहरातील अजोरा उचल्याणच मोहीम राबविण्यात आली

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026