• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापुरातील वस्त्रोद्योजक भाजपाच्या पाठिशी

by Yes News Marathi
April 24, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापुरातील वस्त्रोद्योजक भाजपाच्या पाठिशी
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राम सातपुतेंना विजयी करण्याची ग्वाही : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत चादर व टॉवेल उद्योजकांची बैठक

सोलापूर : सोलापुरातील वस्त्रोद्योजक भाजपाच्या पाठिशी खंबीर असून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना विजयी करण्याची ग्वाही सोलापुरातील चादर आणि टॉवेल उत्पादक उद्योजकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोबत झालेल्या बैठकीत दिली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवरांसोबत पेंटप्पा गड्डम यांच्या जे. जे. प्रा. लिमिटेडच्या कारखान्यात भेट घेऊन संवाद साधला. यावेळी आमदार सुभाष देशमुख हे देखील उपस्थित होते.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योग क्षेत्राला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. स्टार्ट अप आणि स्टॅंड अपच्या माध्यमातून नव उद्योजकांना उद्योगासाठी प्राधान्य दिले आहे. याचा सोलापुरातील नवउद्योजकांना लाभ झाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी सोलापूरमधील वस्त्रोद्योजक खंबीरपणे उभे असून सोलापूरमधून आमदार राम सातपुते प्रचंड मतांनी विजयी होतील, अशी ग्वाही पेंटप्पा गड्डम आणि इतर उद्योजकांनी दिली.

Tags: bjpSolapursupportsTextile industry
Previous Post

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट १०० टक्के पडताळणीवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला

Next Post

मोदींनी २२ अब्जाधीश बनविले, आम्ही कोट्यवधी गरिबांना लखपती बनविणार!

Next Post
मोदींनी २२ अब्जाधीश बनविले, आम्ही कोट्यवधी गरिबांना लखपती बनविणार!

मोदींनी २२ अब्जाधीश बनविले, आम्ही कोट्यवधी गरिबांना लखपती बनविणार!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group