• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हातात पिस्तुल घेऊन बुलेट चालवत व्हिडीओ केला व्हायरल; या नगरसेवकाच्या पुत्रावर गुन्हा दाखल

Yes News Marathi by Yes News Marathi
March 13, 2023
in मुख्य बातमी
0
हातात पिस्तुल घेऊन बुलेट चालवत व्हिडीओ केला व्हायरल; या नगरसेवकाच्या पुत्रावर गुन्हा दाखल
0
SHARES
0
VIEWS

  • सोलापूर – रंगपंचमी हा सण सोलापूरकरानी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला. नागरिकांनी रंग खेळतानाचे अनेक रिल्स तयार करून सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. याच धर्तीवर नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड व राजू भंडारी या दोघांनी काही रिल्स तयार करून फेसबुकवर अपलोड केले आहेत. मात्र या रिल्समुळे त्यांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. हात सोडून बुलेट चालवत हातात पिस्तूल घेऊन हे रिल्स तयार करण्यात आले आहेत. हे रिल्स सोशल मीडियावर वायरल होताच सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
  • सलगर वस्ती पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले सचिन शिंदे यांनी नगरसेवकपुत्रांविरोधात याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार रिल्स तयार करणाऱ्यावर भा.द.वि. ५०५, २७९ व भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • सलगर वस्ती पोलीस सोशल मीडियावर वायरल झालेल्या रिल्समुळे सतर्क झाले आहेत. रिल्स तयार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार दोघांना बोलावून त्यांची पिस्तूल जप्त केली जाणार आहे. ती पिस्तूल खरी आहे का याची शहानिशा केली जाणार आहे. खरी पिस्तूल असेल तर, ती जप्त करून शस्त्र परवान्याबाबत चौकशी केली जाणार आहे.
Previous Post

दीपिका पदुकोणने इंस्टाग्रामवर तिचा पहिला ऑस्कर लूक शेअर केला आहे

Next Post

सोलापूरातील महापालिकेच्या जागेवर दोन ठिकाणी पेट्रोलपंप सुरू करण्याचा आयुक्तांचा निर्णय

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
सोलापूरातील महापालिकेच्या जागेवर दोन ठिकाणी पेट्रोलपंप सुरू करण्याचा आयुक्तांचा निर्णय

सोलापूरातील महापालिकेच्या जागेवर दोन ठिकाणी पेट्रोलपंप सुरू करण्याचा आयुक्तांचा निर्णय

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : पालकमंत्री नगरसेवकांना देणारा आज कान मंत्र

June 10, 2026
मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

June 10, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026