बार्शी नगरपालिकेचे गटनेते राऊत यांनी निलेश मुद्दे यांच्या सहकार्याने आयोजित बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबिराला भेट दिली
बार्शी शहरातील नगरपालिका शाळा नं.१४ येथे निलेश मुद्दे यांच्या सहकार्याने आयोजित बांधकाम आणि इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा,आरोग्य आणि कल्याणकारी उपाययोजना ...