जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचा विकास करून भाविकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन कटिबद्ध -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
सोलापूर :- जिल्ह्यात धार्मिक पर्यटन स्थळांना विशेष महत्त्व आहे. याच अनुषंगाने शासनाने 73 कोटी 80 लाख रुपयांचा पंढरपूर मंदिर विकास ...