अनाथ मुलांच्या अंतर मनाच्या व्यथा समाजापुढे मांडण्यासाठी मराठी चित्रपट “खळगं” २२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित
सोलापूरचे दोन कलाकार "खळगं" चित्रपटात ; पत्रकारांशी साधला संवाद सोलापूर (प्रतिनिधी) : डोईवर छत्र असणाऱ्यांच्या शौर्य कथा नेहमीच ऐकायला मिळतात, ...