• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वीरशैव व्हीजनच्या सिद्ध सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; स्पर्धकांनी साकारल्या वैविध्यपूर्ण कलाकृती

Yes News Marathi by Yes News Marathi
January 17, 2022
in मुख्य बातमी
0
वीरशैव व्हीजनच्या सिद्ध सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; स्पर्धकांनी साकारल्या वैविध्यपूर्ण कलाकृती
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : वीरशैव व्हीजनतर्फे घेण्यात आलेल्या सिद्ध सजावट स्पर्धेला गतवर्षीप्रमाणे यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी दिली. कोरोनामुळे यंदाही ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेवर निर्बंध आले आहेत. अशावेळी घरबसल्या भक्तांना सिद्धेश्वरांची भक्ती करता यावी, त्यांचे जीवन चरित्र समजून घेता यावे, त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय व्हावा तसेच भक्तांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला वाव मिळावा यासाठी ‘सिद्ध सजावट स्पर्धा 2022’ घेण्यात आली.

स्पर्धेसाठी सिद्धरामेश्वरांचे अध्यात्मिक आणि धार्मिक कार्य, सिद्धरामेश्वरांचे विचार, सिद्धरामेश्वरांचे समाजीक कार्य, सिद्धरामेश्वर यात्रेतील विधी, गड्डा यात्रा, सिद्धरामेश्वर मंदिर परिसर, श्री सुवर्ण सिद्धेश्वर असे विषय ठेवले होते. या स्पर्धेत 526 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धकांनी स्पर्धेतील विषयांवर आधारित अशा वैविध्यपूर्ण कलाकृती सादर केल्या. स्पर्धेचे परीक्षण चित्रकार देवेंद्र निंबर्गीकर व शिल्पकार महेश हलशेट्टी करत आहेत. लवकरच बक्षीस वितरणाची तारीख, वेळ आणि स्थळ कळवण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम 21 हजार, द्वितीय 15 हजार, तृतीय 13 हजार, चतुर्थ 11 हजार पाचवे 10 हजार, सहावे 9 हजार, सातवे 8 हजार, आठवे 7 हजार, नववे 6 हजार, दहावे 5 हजार, अकरावे 4 हजार बारावे 3 हजार तर 5 उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी 1 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच सर्व विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र तर सर्वच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात येणार आहे. यावेळी बसवराज जमखंडी, धानेश सावळगी, सचिन विभुते, विजय कुमार हेले, आनंद दुलंगे, विजय बिराजदार, चिदानंद मुस्तारे, राजेश नीला, सोमेश्वर याबाजी, अमोल कोटगोंडे, गंगाधर झुरळे आदी उपस्थित होते…

Previous Post

लढाऊ नेतृत्व हरपलं… ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन

Next Post

गेल्या २४ तासात देशात २ लाख ३८ हजार नवे रुग्ण, ३१० जणांचा मृत्यू

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
गेल्या २४ तासात देशात २ लाख ३८ हजार  नवे रुग्ण, ३१० जणांचा मृत्यू

गेल्या २४ तासात देशात २ लाख ३८ हजार नवे रुग्ण, ३१० जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
सोलापूर जिल्ह्यात ऊस शेती संकटात; उत्पादन निम्म्याहून अधिक घटण्याची शक्यता

सोलापूर जिल्ह्यात ऊस शेती संकटात; उत्पादन निम्म्याहून अधिक घटण्याची शक्यता

August 19, 2026
फोटोतील बदलाची ताकद लोकांच्या स्मरणात राहते : महापौर विनायक कोंड्याल

फोटोतील बदलाची ताकद लोकांच्या स्मरणात राहते : महापौर विनायक कोंड्याल

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026