• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्हा परिषदेची देशात विशेष कामगिरी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 31, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्हा परिषदेची देशात विशेष कामगिरी
0
SHARES
1
VIEWS

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण -2021 मध्ये 955.53 गुण, राज्यात द्वितीय क्रमांक

सोलापूर – स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण -2021 मध्ये सोलापूर जिल्हा देशात चांगली कामगिरी केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वच्छ सुंदर शाळा तसेच स्वच्छते बाबत विविघ उपक्रम हाती घेतले होते. जिल्हाने देशात पहिल्या टाॅप 50 मध्ये स्थान पटकाविले आहे.


देशात एकुण 709 जिल्हे आहेत. 1000 गुणा पैकी 955.53 गुण सोलापूर जिल्ह्याने प्राप्त केले आहेत. नुकताच केंद्र शासनाचे जलशक्ती मंत्रालयाने अहवाल प्रकाशीत केला आहे.देशात स्वच्छ जिल्हा म्हणून गौरव झालेला सिधुदूर्ग जिल्हा गुणांकनात देशात दहावा आहे.राज्यात सिधुदूर्ग पहिला (983.04 गुण ) सोलापूर द्वितीय (955.53 गुण), सांगली तृतीय (939.13 गुण) मिळाले आहेत.


फिडबॅक मध्ये सोलापूर जिल्हा देशात द्वितीय आहे. मात्र यंदा पासून फिडबॅक साठी देण्यात येणार पुरस्कार जलशक्ती मंत्रालयाने बंद केला आहे.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सिईओ दिलीप स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम कामगिरी सोलापूर जिल्हा परिषदेने केली आहे. महिला व बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, उमेद सह सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मोठे योगदान दिले आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील कर्मचारी यांनी पुढाकार घेतला होता. सिईओ दिलीप स्वामी यांनी या साठी मोहिम स्वरूपात काम केले. सर्व विभाग प्रमुखांना विश्वासात घेतले. त्यांचे सह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅशितल कुमार जाधव, सर्व गटविकास अधिकारी यांनी सहकार्य केले आहे. सर्व विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी पंचायत, शिक्षण व आरोग्य तसेच सर्व मुख्याध्यापक, ग्रामसेवक,केंद्र प्रमुख, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनिस, बीआरसी व सीआरसी तसेच जिल्हा स्तरावरील पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागार यांनी महत्वाचे योगदान दिले आहे.

सोलापूर जिल्हा परिषद स्वच्छतेत देशात अग्रेसर – सिईओ दिलीप स्वामी
………………
सोलापूर जिल्हा परिषेदेने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. वैयक्तीक शौचालय बांधकाम,सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन साठी परसबागा, शौषखड्डे, स्वच्छ व सुंदर शाळेमुळे शालेय स्वच्छतागृह, घनकचरा व्यवस्थापन अशा १ हजार मार्कांचे रॅंकींग होते. प्रत्यक्ष केंद्रीय समितीने या कामांची पाहणी केली. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी साठी मेहनत घेतली आहे.

Previous Post

जान्हवी कपूरने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे

Next Post

जेनेलिया एथेनिक ड्रेसमध्ये सुंदर आणि मोहक दिसते

Related Posts

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
Next Post
जेनेलिया एथेनिक ड्रेसमध्ये सुंदर आणि मोहक दिसते

जेनेलिया एथेनिक ड्रेसमध्ये सुंदर आणि मोहक दिसते

ताज्या बातम्या

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026