• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महानगरपालिकेच्या ‘घट संकलन’ उपक्रमाला दुसऱ्या दिवशीही सोलापूरकरांचा भरघोस प्रतिसाद

Yes News Marathi by Yes News Marathi
October 4, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर महानगरपालिकेच्या ‘घट संकलन’ उपक्रमाला दुसऱ्या दिवशीही सोलापूरकरांचा भरघोस प्रतिसाद
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर — सोलापूर महानगरपालिकेने ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ पंधरवड्याअंतर्गत ‘स्वच्छ हरित उत्सव’ साजरा करत राबवलेल्या ‘घट संकलन’ या पर्यावरणपूरक उपक्रमाला सोलापूरकरांनी दुसऱ्या दिवशीही (दिनांक ४ ऑक्टोबर २०२५) उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

नवरात्रोत्सवाच्या समाप्तीनंतर विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या (२ ऑक्टोबर २०२५) दुसऱ्या दिवशी, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी, शहरात घट विसर्जन करण्याची प्रथा आहे. याच विसर्जनामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान आणि सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न टाळण्यासाठी महानगरपालिकेने शहरातील विविध उद्यानांमध्ये २६ ‘घट संकलन केंद्रे’ स्थापन केली होती.
महापालिकेच्या या अभिनव उपक्रमास

  • दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी पहिल्याच दिवशी तब्बल २०९७ कुटुंबांचे घट संकलन झाले होते.
  • या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद कायम ठेवत सोलापुरातील नागरिकांनी ४ ऑक्टोबर २०२५ रोजीही सोलापुरातील ११८२ कुटुंबांनी आपले घट संकलन केंद्रात जमा केले.’घट संकलन’ उपक्रमाचे महत्त्व व
    संकलित केलेल्या या सर्व घटांचे उद्यान विभागाकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने खतामध्ये रूपांतर केले जाणार आहे. यामुळे जलप्रदूषण टाळण्यास मदत होणार असून नैसर्गिक खतनिर्मितीही होईल. सोलापूरकरांनी दाखवलेला हा सहभाग पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.या अभिनव आणि यशस्वी उपक्रमाबद्दल सर्व स्तरांतून असे उपक्रम सातत्याने राबविण्यात यावेत अशी भावना व्यक्त केली आहे. अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी याप्रसंगी बोलताना, आयुक्त डॉ सचिन ओम्बेसे यांच्या मार्गदर्शनाखाली “सर्व सोलापूरकरांनी या महत्त्वपूर्ण संकल्पनेला जो प्रतिसाद दिला, त्याबद्दल. स्वच्छ व सुंदर सोलापूर ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका अशाच पद्धतीने कटिबद्ध राहील,” असे सांगितले.

गीता नगर बाग. 12
सिद्धेश्वर लेक फ्रंट पठाण गेट. 318
सिद्धेश्वर लेक फ्रंट गणपती घाट. 241
मार्कंडेय. 150
राणी लक्ष्मीबाई उद्यान येथील 230
कंबर तलाव बोटिंग घट केंद्र. 150
रूपाभवानी उद्यान. 47
वाल्मिकी उद्यान. 34
इतर बागेत. 0
एकूण. 1182

Previous Post

ज्ञानेश्वरीच्या चिंतनातून वारकरी संस्कृतीला नवी ऊर्जा – पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या सर्व उमेदवारांनी राष्ट्र निर्माणाच्या कार्यात मनापासून योगदान द्यावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

Related Posts

ट्रान्सपोर्टच्या नावाखाली ५.५४ लाखांचा माल हडपला; सराईत ठकबाज जेरबंद
इतर घडामोडी

ट्रान्सपोर्टच्या नावाखाली ५.५४ लाखांचा माल हडपला; सराईत ठकबाज जेरबंद

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या सर्व उमेदवारांनी राष्ट्र निर्माणाच्या कार्यात मनापासून योगदान द्यावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या सर्व उमेदवारांनी राष्ट्र निर्माणाच्या कार्यात मनापासून योगदान द्यावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

ताज्या बातम्या

ट्रान्सपोर्टच्या नावाखाली ५.५४ लाखांचा माल हडपला; सराईत ठकबाज जेरबंद

ट्रान्सपोर्टच्या नावाखाली ५.५४ लाखांचा माल हडपला; सराईत ठकबाज जेरबंद

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026