• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात झाला प्लॅस्टिक तुकड्यांच्या कागदाचा कचराच कचरा…!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 15, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापुरात झाला प्लॅस्टिक तुकड्यांच्या कागदाचा कचराच कचरा…!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर शहरातील विविध मिरवणुकीमध्ये प्लास्टिक तुकड्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे महापालिकेने यावर बंदी घालण्याचे परिपत्रक काढले होते. मात्र काल पार पाडलेल्या गणेशोत्सव मिरवणुकीत बहुतांश मंडळांनी याचे उल्लंघन केले. त्यामुळे प्रमुख मिरवणूक मार्गावर जिकडे तिकडे प्लास्टिकचे रंगीबेरंगी तुकडे तुकडे दिसत होते. हा प्लॅस्टिकचा कचरा लवकर गोळा होत नाही शिवाय वाऱ्याने इतरत्र पसरतो त्यामुळे आज सकाळी साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. माणिक चौक- सोन्या मारुती – दत्त चौक -नवी पेठ- डीसीसी बँक परिसर – सरस्वती चौक आदी भागात मोठ्या प्रमाणावर हा प्लॅस्टिकचा कचरा सकाळी दिसून आला. त्यामुळे आज शहरात रंगीत धुळीचे आणि या प्लास्टिक तुकड्यांचे प्रदूषण जास्त झाल्याचे दिसले.

Previous Post

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

Next Post

सहकारी साखर कारखान्यांना आता सॉफ्ट लोन मिळणार….कॅबिनेट बैठकीत निर्णय

Related Posts

सहकारी साखर कारखान्यांना आता सॉफ्ट लोन मिळणार….कॅबिनेट बैठकीत निर्णय
मुख्य बातमी

सहकारी साखर कारखान्यांना आता सॉफ्ट लोन मिळणार….कॅबिनेट बैठकीत निर्णय

September 15, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
मुख्य बातमी

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 13, 2026
सोलापूरच्या बेशिस्त वाहनधारकांना CCTV तून तब्बल 17 कोटीचा दंड…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या बेशिस्त वाहनधारकांना CCTV तून तब्बल 17 कोटीचा दंड…!

September 13, 2026
मराठ्यांचे वादळ मुंबईवर धडकणार
मुख्य बातमी

मराठ्यांचे वादळ मुंबईवर धडकणार

September 13, 2026
लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…
मुख्य बातमी

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…

September 12, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक
मुख्य बातमी

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
Next Post
सहकारी साखर कारखान्यांना आता सॉफ्ट लोन मिळणार….कॅबिनेट बैठकीत निर्णय

सहकारी साखर कारखान्यांना आता सॉफ्ट लोन मिळणार….कॅबिनेट बैठकीत निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सहकारी साखर कारखान्यांना आता सॉफ्ट लोन मिळणार….कॅबिनेट बैठकीत निर्णय

सहकारी साखर कारखान्यांना आता सॉफ्ट लोन मिळणार….कॅबिनेट बैठकीत निर्णय

September 15, 2026
सोलापुरात झाला प्लॅस्टिक तुकड्यांच्या कागदाचा कचराच कचरा…!

सोलापुरात झाला प्लॅस्टिक तुकड्यांच्या कागदाचा कचराच कचरा…!

September 15, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026