• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रिसिजन’ची थोपटली शरद पवारांनी पाठ! रेट्रोफिटेड बसचे कौतुक

Yes News Marathi by Yes News Marathi
October 9, 2021
in मुख्य बातमी
0
प्रिसिजन’ची थोपटली शरद पवारांनी पाठ! रेट्रोफिटेड बसचे कौतुक
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : जगभरातील नावाजलेल्या वाहन उत्पादकांना कॅमशॉफ्टचा पुरवठा करणाऱ्या प्रिसिजन उद्योग समूहाने (Precision Industry Group) भारतातील पहिलीच इलेक्‍ट्रिक बस (Electric bus) बनवली आहे. डिझेल इंजिन काढून इलेक्‍ट्रिकमध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या बसची माहिती देण्यासाठी प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतीन शहा (Yatin Shaha) यांनी शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली व बसचे सादरीकरण केले. या वेळी पवार यांनी प्रिसिजन समूहाचे कौतुक करून पाठ थोपटली.

प्रिसिजन कंपनीने डिझेलवर चालणाऱ्या प्रवासी बसचे रूपांतर इलेक्‍ट्रिक बसमध्ये केले आहे. मध्यम आकाराची प्रवासी बस इलेक्‍ट्रिक बसमध्ये रूपांतरित होण्याची देशातील ही पहिलीच घटना असल्याचे या वेळी प्रिसिजन कंपनीकडून सांगण्यात आले. या अत्याधुनिक बसबाबत माहिती दिली तेव्हा शरद पवार यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या. इलेक्‍ट्रिक बसच्या कामासाठी मागील वर्षभर प्रोजेक्‍टवर पुणे येथे काम केले जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

आत्मनिर्भर भारत योजनेला अनुसरून टाकलेले पाऊल आहे. या बससाठी लागणारे 60 टक्के साहित्य भारतात तयार झालेले आहेत. इलेक्‍ट्रिक बाजारपेठेतील संधी लक्षात घेऊन प्रिसिजनने नेदरलॅंड्‌समधील इमॉस कंपनी संपादित केली होती. यापुढील काळात संपूर्णपणे स्वदेशी साहित्य वापरण्याचे उद्दिष्ट प्रिसिजन समूहाने बाळगले असल्याचे या वेळी पवार यांना सांगण्यात आले.

ठळक बाबी…

1) इलेक्‍ट्रिक बसची 23 आसन क्षमता

2) वातानुकूलित बस एका चार्जिंगमध्ये 180 किमी धावण्याची क्षमता

3) इलेक्‍ट्रिक बस बाजारात आणून खऱ्या अर्थाने मेड इन इंडिया संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न

4) प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्‍ट्रिक वाहनांचा पर्याय

वाहन उद्योग क्षेत्रातील ऐतिहासिक घटना

प्रिसिजन समूहाने इलेक्‍ट्रिक बस बनविली आहे. त्याची माहिती देण्यासाठी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन माहिती दिली. याबाबत शरद पवार यांनी प्रिसिजन समूहाच्या तंत्रज्ञानाचे व कंपनीच्या प्रगतीबद्दल कौतुक केले, याचा आम्हाला आनंद आहे.

  • यतीन शहा, चेअरमन, प्रिसिजन उद्योग समूह
Previous Post

स्टाईलमंत्रा घेऊन येत आहे सोलापूरच्या शक्तिगाथा । भाग ३। आजच्या शक्ति दुर्गा कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस

Next Post

डायव्हिंग स्विमिंग प्रकारात सोलापूरचे १४ जण राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले

Related Posts

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या
मुख्य बातमी

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण
मुख्य बातमी

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026
TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
Next Post
डायव्हिंग स्विमिंग प्रकारात सोलापूरचे १४ जण राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले

डायव्हिंग स्विमिंग प्रकारात सोलापूरचे १४ जण राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले

ताज्या बातम्या

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026