• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शरदचंद्र पवार प्रशालेचा आंतरराष्ट्रीय प्रकल्पात सहभाग

Yes News Marathi by Yes News Marathi
April 6, 2022
in इतर घडामोडी
0
शरदचंद्र पवार प्रशालेचा आंतरराष्ट्रीय प्रकल्पात सहभाग
0
SHARES
0
VIEWS

मायक्रोसॉफ्ट कडून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर 37 देशातील विद्यार्थी सहभागी

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर येथील श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार प्रशाला, सोलापूर या शाळेतील 75 विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या Rise Up 4 E-waste या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाला मायक्रोसॉफ्टकडून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मायक्रोसॉफ्ट तर्फे taech for good challenge अंतर्गत 2022 सालासाठी विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये good health and well being विभागांमध्ये Rise Up 4 E-waste या प्रकल्पाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये 37 देशातील 340 शिक्षक व 4010 विद्यार्थी सहभागी झाले होते. 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी अखेर हा प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक कचरा याविषयी जनजागृती करणे त्याच बरोबर इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करून पुन्हा रिसायकल करणे या संदर्भात जनजागृती करण्यात आली. यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

पंजाब येथील परमजीत कौर (जालंदर) कोल्हापूरचे डॉ. बी. बी. पाटील, मलेशियातील निर्मलादेवी कांदास्वामी, रोमानिया येथील लोरा स्तांसिऊ या प्रतिनिधीनी हा प्रकल्प मायक्रोसॉफ्ट समोर मांडला होता. यामध्ये समन्वयक म्हणून शरदचंद्र पवार प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी काम पाहिले.शाळेतील सहाय्यक शिक्षकआनंद कोळी, शरदचंद्र पवार, अर्चना शिंदे यांच्यासह शाळेतील 75 विद्यार्थ्यांचा सहभाग या प्रकल्पामध्ये होता. या सर्वांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. संगणकाचे विविध भाग, स्मार्ट टीव्ही, इलेक्ट्रिक वस्तू यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कचरा तयार होत आहे. त्याच्यामुळे सजीव सृष्टी कशी संपुष्टात येत आहे याचे सादरीकरण केले.

विदयार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्याने ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण योगदान देऊ शकले .या बद्दल मार्गदर्शन केलेल्या सर्व शिक्षकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष मनोहर सपाटे , सचिव डॉ. अनिल बारबोले ,शालेय समिती अध्यक्ष चिंतामणी सपाटे , संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर सपाटे , मुख्याध्यापक तानाजी माने यांनी अभिनंदन केले.

Previous Post

सोलापूर : डॉ. आंबेडकर जयंती उत्सवासाठी मंडळांनी ऑनलाइन नोंदणी करावी

Next Post

महिना अखेर गडकरींचा सोलापूर दौरा या मार्गाचे होणार लोकार्पण !

Related Posts

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
इतर घडामोडी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
Next Post
महिना अखेर गडकरींचा सोलापूर दौरा या मार्गाचे होणार लोकार्पण !

महिना अखेर गडकरींचा सोलापूर दौरा या मार्गाचे होणार लोकार्पण !

ताज्या बातम्या

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026