• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सांगली आर.टी.ओ ‘ऍक्शन मोड’ मध्ये; खाजगी ट्रॅव्हल्स बसेसची झाडाझडतीसह केली नियमबाह्य वाहनांवर कारवाई

Yes News Marathi by Yes News Marathi
July 18, 2023
in इतर घडामोडी
0
सांगली आर.टी.ओ ‘ऍक्शन मोड’ मध्ये; खाजगी ट्रॅव्हल्स बसेसची झाडाझडतीसह केली नियमबाह्य वाहनांवर कारवाई
0
SHARES
1
VIEWS

सांगली (सुधीर गोखले )- राज्यामध्ये वारंवार होणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स च्या बसेस अपघाताच्या वाढत्या प्रमाणावर आज मात्रा म्हणून सांगली उपप्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आर टी ओ  कार्यालयाच्या वायुवेग पथकाकडून जोरदार मोहीम हाती घेण्यात आली. अचानक या पथकाने सांगली मिरजेतील काही खाजगी ट्रॅव्हल्स च्या बसेस ची झाडाझडती घेऊन कारवाईचा बडगा उचलला. उप[उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक असिफ मुलाणी रवींद्र सोळंकी, आरती देसाई, रमेश पाटील यांनी या कारवाईत भाग घेतला.या संदर्भात अधिकारी श्री साळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले वारंवार महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स बसेसना आगी लागणे अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून या गाड्यांमधून काही ठिकाणी अवैध पद्धतीने नियमबाह्य वस्तूंची वाहतूक वाढल्याच्या तक्रारी या कार्यालयाकडे येत होत्या तसेच काही वाहनांमधून अग्निशमन उपकरणे नसणे, चालवणारी व्यक्ती मद्यपान केलेली असणे, प्राथमिक उपचार पेटी नसणे किंवा ती सुस्थितीत नसणे वेगमर्यादेंचे पालन न करणे, आपत्कालीन व्यवस्थेचा अभाव अशा अनेक त्रुटी या झाडाझडती मध्ये अधिकाऱ्यांना आढळून आल्याने जवळजवळ पस्तीस बसेस वर आम्ही कारवाई केल्याची माहिती श्री साळे यांनी दिली तसेच यापुढेही आम्ही व्यापक मोहीम अशा नियमबाह्य गाड्या चालवणाऱ्या बसेस विरोधात राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.     

Tags: Action modeLatest sangali newsprivate travel busesSangali newsSangli RTO
Previous Post

सोलापूर महानगरपालिका परिवहन कामगारांच्या थकीत वेतन बाबतचे मनपा सोलापूर यांचे तीन याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळले

Next Post

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवीनतम पारंपरिक जबरदस्त मराठी क्लासिक साडी लुक!

Related Posts

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
इतर घडामोडी

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

September 3, 2026
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!
इतर घडामोडी

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

September 3, 2026
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…
इतर घडामोडी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

September 3, 2026
Next Post
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवीनतम पारंपरिक जबरदस्त मराठी क्लासिक साडी लुक!

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवीनतम पारंपरिक जबरदस्त मराठी क्लासिक साडी लुक!

ताज्या बातम्या

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026