• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यातील 40 एकल कलाकारांना प्रत्येकी 5 हजार एकरकमी अर्थसाह्य मंजूर

Yes News Marathi by Yes News Marathi
March 24, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्ह्यातील 40 एकल कलाकारांना प्रत्येकी 5 हजार एकरकमी अर्थसाह्य मंजूर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर :- कोरोना पार्श्‍वभूमीवर कलाकारांना एकरकमी अर्थसहाय्य देण्याबाबत शासनाने दिनांक 3 नोव्हेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्देशीत केले होते. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील एकल कलाकाराकडून अर्ज मागविण्यात आले. जिल्हास्तरीय समितीकडे 222 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी उपरोक्त शासन निर्णयातील निकषाप्रमाणे चाळीस कलाकारांना एकरकमी प्रत्येकी 5 हजार अर्थसाह्य जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मंजूर केले.

        जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित कोरोना पार्श्‍वभूमीवर कलाकारांना अर्थसाह्य देण्याबाबतच्या जिल्हास्तरीय निवड समितीच्या बैठकीस निवड समितीचे सदस्य सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी चंचल पाटील, तहसीलदार वाकसे , जिल्हा सूचना अधिकारी श्री. कुलकर्णी व समितीचे सर्व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

    अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धोत्रे यांनी कोरोना पार्श्वभूमीवर कलाकारांना अर्थसाह्य देण्यासाठी असलेल्या जिल्हास्तरीय निवड समितीच्या रचनेविषयी माहिती देऊन कलाकारांना अर्थसाह्य देण्याबाबत राबवलेल्या प्रक्रियेची माहिती समिती सदस्यांना दिली. समितीकडे प्राप्त झालेल्या 222 अर्जावर छाननी समितीने शासन निर्णयातील तर निकषाप्रमाणे त्या कलाकारांच्या नावाची यादी जिल्हास्तरीय निवड समितीकडे सोपवली व त्यावर जिल्हास्तरीय समितीने निवड झालेल्या 40 कलाकारांना एक रकमी अर्थसाह्य देण्यास सर्वानुमते संमती दिली.
Previous Post

महाआघाडी कष्टकऱ्यांना घरे बांधून देणार : उद्धव ठाकरे

Next Post

ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांना कै. आमदार अण्णासाहेब पाटील जीवन गौरव पुरस्कार प्रदान

Related Posts

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
Next Post
ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांना कै. आमदार अण्णासाहेब पाटील जीवन गौरव पुरस्कार प्रदान

ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांना कै. आमदार अण्णासाहेब पाटील जीवन गौरव पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026