राष्ट्रीय एकात्मता शांतीपदयात्रा कन्याकुमारी ते दिल्ली द्विदशकपूर्ती प्रारंभ निमित्ताने कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकात अभिवादन

0
57

कन्या कुमारी येथे देशाच्या गा कानाकोपऱ्यातून आलेल्या युवकांनी आज व्दिदशक पूर्ती समारोह आयोजित केला होता .त्यामधे वंदे मातरम् ,हम सब एक है . चा नारा देत विवेकानंद स्मारक परिसर दणाणून सोडला.
……देशविघातक कृती…
प्रांतवाद..फुटीरतावाद..या देशाच्या एकतेस बाधक ठरनारया.. भूमिका नकोतच तर….राष्ट्र प्रथम या बाबी पुढे ठेउन आम्ही मित्रांनी राष्ट्रीय एकात्मता या विषयावर २० वर्षापूर्वी बार्शी आणि परिससर मधून सुमारे ६ महिने पायी चालून राजघाट १ जानेवारी २००४ रोजी समरोप करण्यात आला मागील पदयात्रेत सहभागी राष्ट्रीय एकात्मता शांतीपदयात्रा कन्याकुमारी ते दिल्ली २००३प्रमुख कार्यकर्ते वाहीदपाशा शेख ,सचिन पाटील ,संतोष बुरंगे स्व . आझाद शेख ,त्रिलोकचंद अगरवाल ,उस्मानअली शहा ,ईश्वर व्हनकळस ,सिकंदर शेख,यांनी कन्याकुमारी ते दिल्ली प्रबोधनात्मक शांती पदयात्रा काढली होती.

१० ऱाज्यातुन ४८०० किलोमीटर ची पदयात्रा ….

शेकडो शाळा, महाविद्यालय , वाड्या वस्त्या ,गावे व शहरातील जाहीर कार्यक्रम…देशातील तरूनाईशी साधलेला संवाद…विविध भाषेतील लाखो पत्रके…
देशातील प्रत्येक नागरीका ने फुटीरतावादी भूमिकेस थारा न देता… आपल्या धर्माचा आदर करत… दुसऱ्या धर्माचा देखील आदर करावा समता ,बंधुभाव जपत राष्ट्रीय एकात्मता वाढीस हातभार लावावा यासाठीची यात्रा… राष्ट्रीय एकात्मता शांतीपदयात्रा कन्याकुमारी ते दिल्ली अश्या नावाने पद यात्रा काढली होती तसेच
महाराष्ट्रातील विविध ठिकाना मधून समता ,बंधुता व मानवता यांचा विचार उराशी बाळगून अखंड भारतात सौखे नंदावे यासाठी ,बार्शी , माढा ,परंडा ,पुणे , मुंबई ,पनवेल , कोल्हापूर इत्यादी भागातून युवकांचा चमू कन्याकुमारी एक्सप्रेस गाडीने कन्याकुमारी येथे कुर्डुवाडी येथून रवाना झाले आहेत , कुर्डुवाडी रेल्वे स्टेशन वर भारत माता की जय ,वंदे मातरम् ,हम सब एक है , चा नारा देत …..प्रवासास सुरुवात झाली .
सदर अभिवादन सभेस,
मानवतावादी ,समतावादी भुमिकेतुन सामाजिक शांतता अबाधित राखली जावी…तरुणांनी जातीयवाद – प्रांतवाद या व अशा विषयात न गुंतता मानवतावादी भुमीकेतुन समाजाकडे पाहावे..राष्ट्र प्रथम हाच आपला मुलमंत्र मानावा…या जाणिवेने ती शांती पदयात्रा आम्ही काढली होती , बुधवार ९ ऑगस्ट २०२३ रोजी सदर कार्यक्रमात अभि वादन करून ,देशातील सर्व राज्य मधून सभेचे नियोजन करून ,देश पातळीवर सर्व राज्यातून प्रमुख शहरातून जन जागृती करून नवी दिल्ली येथे १ जानेवारी २०२४ रोजी राज घाट येथे वार्षिक सामारोप सांगता केली जाईल .त्यावेळी द्विदशक पूर्ती स्मृती ग्रंथ प्रकाशित केला जाणार आहे .अशी माहिती द्विवी दशक समारोह समिती अध्यक्ष वाहेद पशा यांनी कार्यक्रमाच्या वेळी सागितले.

सचिन पाटील ,वाहीदपाशा शेख ,फुलचंद निखिल मस्के नागटिळक( ,बार्शी)महारुद्र जाधव ( धाराशिव )हनुमंत चिकणे,शंकेश पवार (,पुणे ) ,adv रोहीत मुंडे ,आशिष यादव ,अमोल निकाळजे सागर शुकला (हरियाणा) , बिरेंदर सिंग (पंजाब ) साईनाथ खरभूजे( नांदेड) इत्यादी