बिंदास सई ताम्हणकरचा लेटेस्ट लूक!

0
58

मराठी चित्रपटसृष्टीमधील बोल्ड आणि बिंदास अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

तिचे हे फोटो वाऱ्याच्यावेगाने व्हायरल होत आहे.या फोटोमध्ये सईने पिवळा एम्ब्रॉयडरी इथनिक ड्रेस परिधान केला आहे. तिच्या पोशाखात लांब पूर्ण बाहींचा फ्रंट ओपन टॉप, पँट, दुप्पटा आहे.तिने सुंदर जुळणारे झुमके घातले आहेत.

तिने एक छोटी बिंदी घातली आहे आणि कमीत कमी मेकअप करून तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.तिने तिचे केस मध्यभागी विभागले आहेत आणि मोकळे ठेवले आहेत.