• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दिवाळी निमित्त रेल्वे एसएमव्हीटी बेंगळुरू-बीदर विशेष गाड्यांच्या सेवा १८ फेऱ्यांसाठी सुरू ठेवणार

Yes News Marathi by Yes News Marathi
October 9, 2025
in इतर घडामोडी
0
दिवाळी निमित्त रेल्वे एसएमव्हीटी बेंगळुरू-बीदर विशेष गाड्यांच्या सेवा १८ फेऱ्यांसाठी सुरू ठेवणार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर विभागातील कलबुरगि, शहाबाद आणि वाडी स्थानकांवर थांबे असतील

सोलापूर – दिवाळी सणानिमित्त २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी एसएमव्हीटी बेंगळुरू आणि बीदर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या सेवा १८ फेऱ्यांसाठी रेल्वे सुरू ठेवणार आहे, त्यानुसार खाली दिलेल्या तपशीलांमध्ये माहिती दिली आहे:

एसएमव्हीटी बेंगळुरू-बीदर द्वि-साप्ताहिक विशेष (१८ फेऱ्या)

  • ट्रेन क्रमांक ०६५३९ एसएमव्हीटी बेंगळुरू-बीदर द्वि-साप्ताहिक विशेष २८.०९.२०२५ पर्यंत चालवण्याची सूचना देण्यात आली होती. ती आता ३१.१०.२०२५ पर्यंत दर शुक्रवार आणि रविवारी चालवली जाईल. (९ फेऱ्या)
  • ट्रेन क्रमांक ०६५४० बीदर-एसएमव्हीटी बेंगळुरू द्वि-साप्ताहिक विशेष २९.०९.२०२५ पर्यंत चालवण्याची सूचना देण्यात आली होती. ती आता ०१.११.२०२५ पर्यंत दर शनिवार आणि सोमवार चालवली जाईल. (९ फेऱ्या)

वरील गाड्यांच्या रचनेत कोणताही बदल होणार नाही.

या विशेष गाड्या मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कलबुरगि, शहाबाद आणि वाडी या ३ स्थानकांवर थांबतील.

आरक्षण आणि बुकिंग:

विशेष शुल्कावरील विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर उघडेल.

अनारक्षित डब्यांचे बुकिंग स्थानकांवर बुकिंग काउंटर आणि यूटीएस अॅपद्वारे देखील करता येते. प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकिटांसह प्रवास करण्याची विनंती करण्यात आली आहे.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.

Previous Post

प्रोफेसर सुवर्णा गुंड-चव्हाण संत किसन महाराज सुडके जीवन गौरवाने सन्मानित

Next Post

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सोलापूर शहर काँग्रेसकडून तीव्र निषेध

Related Posts

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
Next Post
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सोलापूर शहर काँग्रेसकडून तीव्र निषेध

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सोलापूर शहर काँग्रेसकडून तीव्र निषेध

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026