• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राहुल पाटील दोन जिल्ह्यातून तडीपार

Yes News Marathi by Yes News Marathi
April 12, 2024
in इतर घडामोडी
0
राहुल पाटील दोन जिल्ह्यातून तडीपार
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : घातक शस्त्राचा वापर करुन दहशत निर्माण करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा करणे, सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना दमदाटी करुन त्यांच्याकडून पैसे काढून घेणे, यासारखे गुन्हे दाखल असलेल्या राहुल पांडुरंग पाटील (वय-२५ वर्षे) याला पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे पोलीस आयुक्तालय हद्द, उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून ०२ वर्षांकरिता तडीपार केलंय.

अक्कलकोट रस्त्यावरील समाधान नगरातील रहिवासी राहुल पांडुरंग पाटील हा सामान्य नागरिकांना शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करुन गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्राचा वापर करुन दहशत निर्माण करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा करणे, सामान्य नागरीकांना व व्यापाऱ्यांना दमदाटी करुन पैसे वसूल करणे अशा स्वरूपाचे सन २०२२, २०२३ व २०२४ या कालावधीमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.

त्याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन, त्यांच्याकडील तडीपार आदेश क्र. ८५३/२०२४/२६/०३/२०२४ अन्वये, राहुल पांडुरंग पाटील यास सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून ०२ वर्षांकरिता ०९ एप्रिल रोजी .पासून तडीपार केलंआहे. त्यास तडीपार केल्यानंतर कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंडी इथं सोडण्यात आलं आहे.

Tags: districtsRahul Patil
Previous Post

प्रणिती शिंदेंसाठी लिंगायत समाजाचा पुढाकार… सभासदांनों माझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला या निवडणुकीत घ्या ; धर्मराज काडादी यांचे आवाहन

Next Post

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दीपक उर्फ व्यंकटेश्वरा महा स्वामीजी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Related Posts

आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश
इतर घडामोडी

आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश

October 27, 2026
सोमाणी ह्युंदाई, सोलापूर येथे नवीन Hyundai Bayon कारचे शानदार लॉन्चिंग…!!!!
इतर घडामोडी

सोमाणी ह्युंदाई, सोलापूर येथे नवीन Hyundai Bayon कारचे शानदार लॉन्चिंग…!!!!

October 27, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप
इतर घडामोडी

चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप

October 27, 2026
ग्रामीण कुटुंबांना वर्षभरात १२५ दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी
इतर घडामोडी

ग्रामीण कुटुंबांना वर्षभरात १२५ दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी

October 27, 2026
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ सादर करा
इतर घडामोडी

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ सादर करा

October 27, 2026
अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी
इतर घडामोडी

अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी

October 26, 2026
Next Post
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दीपक उर्फ  व्यंकटेश्वरा महा स्वामीजी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दीपक उर्फ व्यंकटेश्वरा महा स्वामीजी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश

आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश

October 27, 2026
सोमाणी ह्युंदाई, सोलापूर येथे नवीन Hyundai Bayon कारचे शानदार लॉन्चिंग…!!!!

सोमाणी ह्युंदाई, सोलापूर येथे नवीन Hyundai Bayon कारचे शानदार लॉन्चिंग…!!!!

October 27, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप

चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप

October 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026