• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जनता बँकेच्या नूतन संचालकांना निवडीचे प्रमाणपत्रे प्रदान

Yes News Marathi by Yes News Marathi
March 17, 2021
in मुख्य बातमी
0
जनता बँकेच्या नूतन संचालकांना निवडीचे प्रमाणपत्रे प्रदान
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवार पॅनलचे सर्व 17 संचालक मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. संघाचे माजी जिल्हा प्रमुख दामोदरलाल दरगड यांच्या नेतृत्वाखाली बचाव परिवार पॅनेलने निवडणूकीत आव्हान दिले होते. परंतु बचाव परिवार पॅनेलचे सर्व उमेदवार पराभूत झाले. बँकेचे नूतन संचालक व त्यांची मते पुढील प्रमाणे – वरदराज बंग 1109, जगदीश भुतडा आठ हजार 391, गिरीश बोरगावकर आठ हजार 113, गजानन धरणे 8080 ,आनंद कुलकर्णी आठ हजार 141, राजेश पवार आठ हजार 54, सुनील पेंडसे ८११३, प्रदीप सिंग राजपूत 8279 सुहास श्रीगोंदेकर 8014 पुरुषोत्तम कुडता 8009 ,विनोद कुचेरिया 8524 ,दत्तात्रय कुलकर्णी 8803, मिलिंद कुलकर्णी ८७५८, मुकुंद कुलकर्णी 8708 चंद्रिका चव्हाण 8254 किरण पाठक आठ हजार 211 रवींद्र साळे आठ हजार 241, बचाव परिवार पॅनेलचे दरगड यांना चार हजार 366 , माजी सेवक संचालक भारत तांबोळकर यांना 4217 ,बालकिसन जाधव यांना 4748 आणि माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर यांना 4973 अशी मते पडली बचाव परिवार पॅनल च्या एकाही उमेदवाराला पाच हजारांचा टप्पा ओलांडता आला नाही. 14 मार्च रोजी बँकेच्या 14 हजार 151 मतदारांनी मतदान केले होते. वाढते ऊन आणि कोरोनाची दुसरी लाट यामुळे यंदा मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून आले होते.

सोलापूर जनता बँक परिवाराची

Previous Post

कोरोनाची दुसरी लाट तत्काळ रोखायला हवी – पंतप्रधान मोदी

Next Post

प्रशासन हादरलं । पुण्यात एकाच दिवशी 2500 कोरोना रुग्ण आढळले

Related Posts

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल
मुख्य बातमी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
Next Post
प्रशासन हादरलं । पुण्यात एकाच दिवशी 2500 कोरोना रुग्ण आढळले

प्रशासन हादरलं । पुण्यात एकाच दिवशी 2500 कोरोना रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026