प्राजक्ता माळी ‘न्यूजपेपर’ लूकमध्ये खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे!

0
167

प्राजक्ताच्या या न्यूजपेपर लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

प्राजक्ताने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. 

प्राजक्ताने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती वृत्तपत्राची थीम असलेली साडी घातली आहे.

यावर तिने ऑफ शोल्डर ब्लाऊज घातला आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे.