करंजकर युवक मंडळ अध्यक्षपदी पूजा मेणसे

0
23

सोलापूर : शेळगी येथील करंजकर युवक मंडळ गणेशोत्सव अध्यक्षपदी पूजा मेणसे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री धुम्मा यांची निवड करण्यात आली आहे. यंदाच्या गणेशोत्सव निमित्त सर्व महिलांची विविध पदवर निवड करण्यात आली आहे. या वर्षी स्ञी शक्तीचा जागर व्हावा या उदेशाने हि संकल्पना मांडण्यात आली आहे

२०२३ – २०२४ पदाधीकारी निवड पुढील प्रमाणे

खजिनदार भारती हडप्पद- ज्योती स्वामी
सेक्रेटरी जयश्री धनाश्री
पूजा समिती वैशाली शेट्टी,प्रिती कडगंची,सुजाता स्वामी,पल्लवी हिरेमठ
मिरवणूक प्रमुख शोभा जेऊरे-सुवर्णा काळे
टिपरी प्रमुख कमल शिंदे-उषा चव्हाण
स्पर्धा प्रमुख वैष्णवी काळे-श्रुती विजापूरे

या बैठकीस मंडळाचे सर्व पदाधिकारी, जेष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी सर्व पदाधिकारीचे सत्कार करण्यात आले.