• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रविवारी सकाळी निघणार 68 लिंग दर्शन पदयात्रा

Yes News Marathi by Yes News Marathi
September 1, 2023
in इतर घडामोडी
0
रविवारी सकाळी निघणार 68 लिंग दर्शन पदयात्रा
0
SHARES
3
VIEWS

68 लिंग भक्त मंडळ व वीरशैव व्हिजनचा उपक्रम
सोलापूर : प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्रावणमास निमित्त ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या 68 लिंगाचे दर्शन घेण्यासाठी रविवार दि. 3 सप्टेंबर रोजी पदयात्रेचे आयोजन 68 लिंग भक्त मंडळ व वीरशैव व्हिजन यांच्यावतीने करण्यात आल्याची माहिती 68 लिंग भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी दिली.

श्रावण महिन्यात शहर परिसरातील 68 लिंगाचे दर्शन घेतल्याने 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचे पुण्य लाभते अशी सोलापूरकरांची श्रद्धा आहे. ही पदयात्रा 1975 साली संस्थापक कै.उमाकांत सावळगी यांनी कै.शरणप्पा मुद्देबिहाळ, संगप्पा बुरकुले, पावडप्पा भुशेट्टी यांना सोबत घेऊन सुरु केली असून सध्या बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येते. यंदाचे पदयात्रेचे 48 वे वर्ष आहे. रविवारी दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 6.00 वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर येथून पदयात्रेला प्रारंभ होणार असून बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे पदयात्रेचा समारोप होणार आहे.

या पदयात्रेत शहराबरोबरच दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट येथून सुमारे 500 भाविक सहभागी होतात. या पदयात्रेची सुरुवात श्री सिद्धेश्वर मंदिर येथून होऊन डफरीन चौक, रेल्वे स्टेशन, जुनी मिल (उमा नगरी), बर्फ कारखाना, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुणे नाका, सम्राट चौक, बाळीवेस, चाटी गल्ली, मीठ गल्ली, मधला मारुती, माणिक चौक समाचार चौक, पंचकट्टा, जिल्हा परिषद, होम मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुप्रजा पावभाजी, सुभाष चौक, चौपाड मार्गे बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे समारोप होणार आहे.

पदयात्रेच्या मध्यंतरात श्री शिवानुभव मंगल कार्यालय येथे दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी यांच्या वतीने तर पदयात्रा समारोपानंतर श्री मल्लिकार्जुन मंदिर मल्लेश पेद्दी यांच्या वतीने फराळ व चहा दिला जाणार आहे. ज्या भाविकांना पदयात्रेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी बसवराज सावळगी यांच्या 9373749955 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि बहुसंख्येने पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष चिदानंद मुस्तारे यांनी केले. पत्रकार परिषदेस वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, सोमनाथ चौधरी, सचिन विभूते उपस्थित होते.

Tags: 68 Linga Darshan PadayatraStartSunday morning
Previous Post

सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचा 28वा वर्धापन दिन साजरा; नविन ईमारतीचे भुमीपुजन थाटात संपन्न

Next Post

करंजकर युवक मंडळ अध्यक्षपदी पूजा मेणसे

Related Posts

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
Next Post
करंजकर युवक मंडळ अध्यक्षपदी पूजा मेणसे

करंजकर युवक मंडळ अध्यक्षपदी पूजा मेणसे

ताज्या बातम्या

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026