• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बार्टीच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
June 15, 2021
in इतर घडामोडी
0
बार्टीच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी (पुणे),(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे स्वायत संस्था) यांच्या वतीने आज अक्कलकोट तालुक्यातील जिवाजीराव शिक्षण प्रसारक मंडळ यांचे संचलित प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम शाळा कोन्हाळी येथे वृक्षारोपण करण्यात आले. बार्टीचे महासंचालक तसेच विभागप्रमुख यांच्या संकल्पनेतून सर्वत्र covid-19 वाढता प्रादुर्भाव व प्राणवायू ऑक्सिजनची पडत असलेली कमतरता आणि वाढत असलेले प्रदूषण पाहतात त्यासाठी फक्त एकच आवश्यक उपाय आहे तो म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करणे त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ५ जून २३ जून पर्यंत वृक्षारोपण सप्ताह साजरे करण्यात येत आहे. त्याचे औचित्य साधून बार्टी कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुक्याचे समतादूत नालंदा शिंदे यांच्या नियोजनातून आज कोन्हाळी आश्रम शाळा येथे संस्थेचे अध्यक्ष आनंदराव जाधव सचिव रमेश गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे सदस्य उमेश गायकवाड मुख्याध्यापक,राजेश चांगले व हडपद तसेच बनसोडे, जामगे,गड्डीकर, सोनकवडे, कलाल इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते कार्यक्रमाच्या अंती मान्यवरांनी वृक्ष संगोपनाची ग्वाही दिली व बार्टीच्या पुढील कार्यात कार्यास शुभेच्छा दिल्या

Previous Post

शेळगी परिसरातून चरणारा बोकड चोरला

Next Post

वृक्षारोपणाचा स्वामी पॅटर्न “एक पद एक वृक्ष”

Related Posts

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
इतर घडामोडी

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

August 4, 2026
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली
इतर घडामोडी

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ
इतर घडामोडी

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
Next Post
वृक्षारोपणाचा स्वामी पॅटर्न “एक पद एक वृक्ष”

वृक्षारोपणाचा स्वामी पॅटर्न "एक पद एक वृक्ष"

ताज्या बातम्या

प्रथम मुडगी, हिमांशु व्हनगावडे, पृथा ठोंबरे, समरजीत देशमुख, शामे पार्थ, साई गिथिका आणि बाबाजी यांना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त

प्रथम मुडगी, हिमांशु व्हनगावडे, पृथा ठोंबरे, समरजीत देशमुख, शामे पार्थ, साई गिथिका आणि बाबाजी यांना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त

August 4, 2026
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

August 4, 2026
सोलापुरात 13 कोटीचे चार्जिंग स्टेशन पूर्ण,स्वातंत्र्यदिनी मिळणार 30 EV बसेस…!

सोलापुरात 13 कोटीचे चार्जिंग स्टेशन पूर्ण,स्वातंत्र्यदिनी मिळणार 30 EV बसेस…!

August 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026