• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गुन्हे शाखेची कामगिरी ६ गुन्हे उघड, एकास अटक

Yes News Marathi by Yes News Marathi
June 8, 2021
in मुख्य बातमी
0
गुन्हे शाखेची कामगिरी ६ गुन्हे उघड, एकास अटक
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने मोटारसायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस पकडून ५ मोटारसायकली व ४ मोबाईल हस्तगत केले आहेत. एकूण सहा गुन्हे उघडकीस आले असून या मोटार सायकली आणि मोबाईलची किंमत ३ लाख ७० हजार रुपये असल्याचे पोलिस आयुक्तांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. भवानी पेठेतील सिद्धेश्वर हाउसिंग सोसायटी, तरटी नाक्याजवळील सेंट्रल बँकेसमोर , भवानी पेठ येथील तुळजापूर वेस, श्रीशैल नगर , नवीन विडी घरकुल तसेच जत जिल्हा सांगली येथून मोटारसायकली व मोबाईल चोरून आणल्याचे उघडकीस आले आहे. हैदराबाद रस्त्यावरील धोत्रीकर वस्ती येथे राहणारा विकास उर्फ विकी भिवा पवार या पंचवीस वर्षाच्या तरुणाची चौकशी केल्यानंतर विविध पोलिस ठाण्यातील ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. जोडभावी पेठ पोलीस ठाणे, फौजदार चावडी, वळसंग पोलिस ठाणे, जत पोलीस ठाणे येथे नोंदविण्यात आलेले हे गुन्हे उघडकीस आल्याचे गुन्हे शाखेने स्पष्ट केले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर व त्यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनंतर दयानंद कॉलेज चौकात ५ जून रोजी सापळा रचून टीव्हीएस अपाची मोटार सायकलवरून येणाऱ्या विकी पवार या तरुणास शिताफीने पकडून हे गुन्हे उघडकीस आणले आहेत. चोरीस गेलेल्या मोटारसायकली पंचांसमक्ष जप्त करून ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

Previous Post

मंद्रूप एम.आय.डी.सी. जागा भूसंपादनाबाबत बैठक लावण्याचे आदेश

Next Post

सोलापूर जिल्ह्यात ३५७ नवीन रुग्ण, ६८१ रुग्ण कोरोनामुक्त

Related Posts

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यात ३५७ नवीन रुग्ण, ६८१ रुग्ण कोरोनामुक्त

सोलापूर जिल्ह्यात ३५७ नवीन रुग्ण, ६८१ रुग्ण कोरोनामुक्त

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026