• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंद्रूप एम.आय.डी.सी. जागा भूसंपादनाबाबत बैठक लावण्याचे आदेश

Yes News Marathi by Yes News Marathi
June 8, 2021
in इतर घडामोडी
0
मंद्रूप एम.आय.डी.सी. जागा भूसंपादनाबाबत बैठक लावण्याचे आदेश
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे एम.आय.डी.सी. स्थापन करण्यासाठी आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर राज्यशासनाकडून 2019 साली मंजुरी दिली होती. याच्या भूसंपादनची कार्यवाही उपविभागीय अधिकारी क्र 2 यांच्या मार्फत सुरु आहे. जमिनीची मोजणी चालू असताना खातेदार शेतकर्‍यांनी मोजणीस विरोध केल्याने हे काम बंद करण्यात आले आहे. हे काम सुरू करण्यासाठी राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून प्रयत्न सुरु आहेत. मंडळाने प्रांताधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांसोबत संबधित शेतकर्‍यांची बैठक लावण्याबाबत सूचना केल्या आहेत.
आ. सुभाष देशमुख यांनी शासनाकडे पाठपुरावा करत मंद्रुपसाठी एमआयडीसी मंजूर करून घेतली. याच्या जागेसाठी उच्च अधिकार समितीच्या बैठकीत जमिनीच्या मोबदल्यात प्रती एकरी 10 लाख प्रमाणे प्रती हेक्टरी 25 लाख रुपये दरास मंजुरी देण्यात आली आहे. काही शेतकर्‍यांना याला सन्मती दिली आहे तर काही शेतकर्‍यांनी याला विरोध केला आहे. त्यामुळे भूसंपादनाचे काम बंद आहे. दरम्यान, आ. देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंंद्रुप एमआयडीसी जागा संपादन करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार राज्य औद्योगिक विकास महामंडळाने जिल्हाधिकार्‍यांसोबत शेतकर्‍यांची बैठक लावण्याबाबत प्रांताधिकार्‍यांना कळवले आहे.

Previous Post

पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू

Next Post

गुन्हे शाखेची कामगिरी ६ गुन्हे उघड, एकास अटक

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
गुन्हे शाखेची कामगिरी ६ गुन्हे उघड, एकास अटक

गुन्हे शाखेची कामगिरी ६ गुन्हे उघड, एकास अटक

ताज्या बातम्या

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • TOP 25 । जिकडे तिकडे खड्डेच खड्डे.. प्रिमिक्स नाही…ठेकेदार काम करेनात…

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026