• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मतदानासाठी अकरा प्रकारची कागदपत्रे ग्राह्य

Yes News Marathi by Yes News Marathi
March 22, 2021
in इतर घडामोडी
0
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मतदानासाठी अकरा प्रकारची कागदपत्रे ग्राह्य
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर,दि.22 : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी 7.30 वाजेनंतर सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार असून मतदार ओळखपत्र नसेल तर 11 कागदपत्रापैकी कोणतेही एक कागदपत्र असेल तर मतदान करता येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

        मतदारांना मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र हा प्रमुख दस्तऐवज पुरावा म्हणून लागतो. मतदार ओळखपत्र नसेल तर खालीलप्रमाणे एका पुराव्याच्या आधारे मतदान करता येणार आहे.

        पारपत्र (पासपोर्ट), वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र/राज्य/सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक पब्लिक सेक्टर कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी यांच्याद्वारे जारी केलेले छायाचित्र असलेले ओळखपत्र, बँक/पोस्ट कार्यालयाने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबूक, पॅनकार्ड, स्मार्ट कार्ड, एनपीआरच्या अंतर्गत आरजीआईद्वारे प्रस्तूत केलेले मनरेगा जॉब कार्ड, कामगार मंत्रालयाद्वारे स्वास्थ विम्याच्या उद्देशाने जारी केलेले स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले पेन्शन कागदपत्रे, निवडणूक यंत्रणेद्वारे जारी केलेली अधिकृत छायाचित्र मतदान चिठ्ठी (फोटो व्होटर स्लिप), लोकसभा / विधानसभा / राज्यसभा/विधानपरिषद सदस्य यांच्याकडून देण्यात आलेले शासकीय ओळखपत्र आणि आधारकार्ड यापैकी कोणतेही ओळखपत्र असेल तर मतदारांना मतदान करता येणार असल्याचे शंभरकर यांनी सांगितले.  
Previous Post

करोना रुग्ण वाढत असतील, तर काही शहरात लॉकडाउन लावावं लागेल – आरोग्यमंत्री टोपे

Next Post

सोलापुरातील आत्महत्या केलेल्या तेरा वर्षांच्या मुलास कोरोना झाल्याचे स्पष्ट

Related Posts

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन
इतर घडामोडी

सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन

September 1, 2026
एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!
इतर घडामोडी

एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!

September 1, 2026
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!
इतर घडामोडी

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!

September 1, 2026
फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.
इतर घडामोडी

फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.

September 1, 2026
बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
इतर घडामोडी

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
Next Post
सोलापुरातील आत्महत्या केलेल्या तेरा वर्षांच्या मुलास कोरोना झाल्याचे स्पष्ट

सोलापुरातील आत्महत्या केलेल्या तेरा वर्षांच्या मुलास कोरोना झाल्याचे स्पष्ट

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026