• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आमची कटुता शिवसेनेशी, राष्ट्रवादीशी नाही; पवार-मोदी भेटीवर मुनगंटीवारांचं वक्तव्य

Yes News Marathi by Yes News Marathi
April 6, 2022
in मुख्य बातमी
0
आमची कटुता शिवसेनेशी, राष्ट्रवादीशी नाही; पवार-मोदी भेटीवर मुनगंटीवारांचं वक्तव्य
0
SHARES
1
VIEWS

येस न्यूज नेटवर्क : आमची कटुता शिवसेनेशी, राष्ट्रवादीशी नाही; सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात सुधीर मुनगंटीवारांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर एबीपी माझाशी बोलताना सुधीर मुनगंटीवारांनी हे सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?
भाजप नेते बोलताना म्हणाले की, “भाजप-शिवसेनेत प्रचंड कटुता आहे. तशी कटुता भाजप आणि राष्ट्रवादीत नाही हे नक्की. महाराष्ट्राच्या हितासाठी मोदी आणि पवार यांची भेट झाली असेल तर आनंदच आहे. मोदी-पवार मोठे नेते. त्यांच्यात महाराष्ट्राबाबत राजकीय चर्चा झाली का? हे सांगणं कठीण आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “महाराष्ट्रात सुरु असलेल्या कारवायांचा राजकीय अर्थ लावणं योग्य नाही, हे या भेटीत मोदीजी पवारांना माहिती देऊन समजावू शकतील.”

पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यात भेट
राज्यात ईडीच्या कारवाया सुुरु आहेत. यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. त्यातच राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झालीय. संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात या दोन्ही नेत्यांची भेट झालीय. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. याआधी 17 जुलै 2021 रोजी पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची भेट झाली होती.

Previous Post

शरद पवारांनी का घेतली मोदींची भेट । मोदींशी २५ मिनिटे चर्चा

Next Post

एसटी कर्मचाऱ्यांनो 15 एप्रिलपर्यंत रुजू व्हा, हायकोर्टाचा अल्टिमेटम

Related Posts

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!
मुख्य बातमी

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
Next Post
एसटी कर्मचाऱ्यांनो 15 एप्रिलपर्यंत रुजू व्हा, हायकोर्टाचा अल्टिमेटम

एसटी कर्मचाऱ्यांनो 15 एप्रिलपर्यंत रुजू व्हा, हायकोर्टाचा अल्टिमेटम

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026