• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 6, 2022
in इतर घडामोडी
0
जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये दि. 03 जून 2022 रोजी जागतिक सायकल दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर आणि हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स यांचे संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरामध्ये सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या सायकल रॅलीची सुरवात जिल्हा विधी सेवा प्रधिकरण, सोलापूर येथून करण्यात आली. रॅलीचे उद्घाटन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, सोलापूरव्ही.एच. पाटवदकर यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी प्रभारी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर तथा दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर, सोलापूर मा. श्री. बी.सी. मोरे, मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. व्ही. आय. भंडारी, इतर न्यायिक अधिकारी, जेष्ठ विधिज्ञ एल.एन. मारडकर, विधिज्ञ संघाचे खजिनदार श्री. सी.पी. गायकवाड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर येथील पॅनल विधिज्ञ, कर्मचारी व महाविदयालयीन विदयार्थी उपस्थित होते.

सायकल रॅलीचे उद्घाटनानंतर रॅलीची सुरूवात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर येथून करण्यात आली. ही रॅली रंगभवन, हरीभाई देवकरण प्रशाला, डफरीन चौक मार्गे रेल्वे स्टेशन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुतळयास प्रदक्षिणा घालून त्याचमार्गे जिल्हा न्यायालय, सोलापूर येथील प्रांगणात येवून रॅलीची सांगता झाली. या सायकल रॅलीमध्ये विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर येथील पॅनल विधिज्ञ,विधी महाविदयालयीन विदयार्थी तसेच मोठया संख्येने न्यायालयीन कर्मचारी सहभागी होते. सायकल रॅलीच्यावेळी कायदेशीर हक्काची माहिती देणारे फलक प्रदर्शित करण्यात आले.

या सायकल रॅलीचे प्रमुख आकर्षण दोन चिमुकले बालक नामे पार्थ आणि देवांश क्षिरसागर हे ठरले. त्यांनीही रॅलीत सक्रीय सहभाग नोंदवून मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना मा. श्री. बी.सी. मोरे, प्रभारी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांनी केली. या कार्यक्रमास उपस्थित मा. श्री. व्ही.आय. भंडारी, मुख्य न्यायदंडाधिकारी, सोलापूर यांनी सायकल चालविण्याचे महत्व सांगितले.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्ही. एच. पाटवदकर, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, सोलापूर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले व आरोग्यासाठी आणि ध्वनी व वायु प्रदूषण टाळण्यासाठी सायकल हे महत्वाचे साधन असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस. ए. साळुंखे, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, सोलापूर यांनी केले. अॅड. कु. देवयानी किणगी यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.

या सायकल रॅली व कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याकरीता हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राध्यापक डॉ. श्रीनिवास जगताप, प्राध्यापक राजेंद्र रावळ, वालचंद कॉलेज ऑफ आटर्स अॅन्ड सायन्सचे प्राध्यापक डॉ. गोरे तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे कर्मचारी एस. एस. शहापुरे, सचिन वडतीले के. वाय.चव्हाण, श्री बाजीराव जाधवर, ए.बी. शेख, श्रीमती एस.एच. दापुरे यांनी परिश्रम घेतले. तसेच या सायकल रॅलीप्रसंगी पोलीस विभाग व वाहतूक नियंत्रण शाखा यांनी बंदोबस्त व वाहतूकीचे नियोजन करुन सहकार्य केले.

Previous Post

राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; पोलिसांची नोटीस; न्यायालयात हजर रहावं लागणार

Next Post

जय भोलेनाथ मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर घेऊन राज्याभिषेक दिन साजरा

Related Posts

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
Next Post
जय भोलेनाथ मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर घेऊन राज्याभिषेक दिन साजरा

जय भोलेनाथ मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर घेऊन राज्याभिषेक दिन साजरा

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026