• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महर्षी मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 21, 2023
in इतर घडामोडी
0
महर्षी मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – पद्मशाली समाजाचे आराध्यदैवत कुलदैवत महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ,सोलापूर च्या वतीने दरवर्षी भव्य आणि दिव्य व विविध सामाजिक,शैक्षणिक आणि धार्मिक कार्यक्रम राबविले जातात.यंदा ही महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव करा जल्लोषात घरोघरी साजरा व समाज ऐक्याचे प्रतीक पद्मध्वजारोहनाने साजरा करा असे संदेशात्मक उपक्रम हाती घेतले असून त्या अनुषंगाने सर्वांनी आपापल्या घरी महर्षी मार्कंडेय यांचे माघ शुद्ध तृतीया शततारका नक्षत्र जन्म शुभतिथी असून 24 जानेवारी रोजी होणाऱ्या महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव सर्वांनीच साजरा करा.

  • हे करताना प्रथम पहाटे आपल्या घरावर मंगलमय व आनंदमय वातावरणात घर परिसर शुचिर्भूत करून समाजाला एकतेचा संदेश देणारे समाजाच्या ऐक्याचे प्रतीक समजले जाणारे पद्मध्वजारोहण करावे.तदनंतर आपल्या घरी प्रतिमा अथवा मूर्ती याचे विधीव्रत पूजा आदी धार्मिक कार्यक्रम करवून उत्तम आरास व सजावट करा.
  • महामंडळाच्या वतीने दिनांक 23 सर्व समावेशक खुल्या वर्गासाठी निबंध,चित्रकला,रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ बक्षीस व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अशी माहिती महामंडळ उत्सव समिती अर्चना वडनाल यांनी दिली. यंदा मध्यवर्ती महामंडळाकडून समाज बांधवांना महर्षी मार्कंडेय यांची प्रतिमा व पद्मध्वज वितरीत करण्यात येणार आहे. समाज बांधवांनी पार्क चौक येथे दिनांक 22, 23 जानेवारी रोजी दिवसभर घेऊन जावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धूल सचिव अनिल वासम यांनी केले.
    महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव कार्यक्रम
  • 22 जानेवारी रोजी सायंकाळी डॉ.बाबासाहेबआंबेडकर चौक पार्क चौक हुतात्मा स्मृती मंदिर लगत महर्षी मार्कंडेय मूर्तीची प्रतिष्ठापना सुवासिनींचे हळदी- कुंक कार्यक्रम संपन्न होणार आहे. 23 जानेवारी रोजी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा रविवार पेठ येथील पदमशाली शिक्षण संस्था कुचन प्रशाला येथे आयोजित करण्यात आली आहे. 24 जानेवारी सकाळी सात पद्मध्वजारोहण होईल. सकाळी नऊ वाजता विश्वस्त मंडळ व उत्सव समिती पुजा महर्षी मार्कंडेय यांची विधिव्रत पूजा व धार्मिक विधी संपन्न होईल. हुतात्मा स्मृती मंदिर च्या आवारात हिवरवळीवर सकाळी 8 पासून रांगोळी स्पर्धा होईल. नाव नोंदनी साठी 9588490274,8865767167 या नंबर वर नाव नोदनी करावे दुपारी 12 वाजता सुप्रसिद्ध गायक देविदास महाराज यांचे महर्षी मार्कंडेय भजन कार्यक्रम होईल. सांय 6 वाजता सोलापूरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते महर्षी मार्कंडेय मूर्तीचे पूजन व आरती सोहळा व महामंडळाच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. अशी माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम बोगा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
  • या पत्रकार परिषदेत संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धूल, संस्थापक सचिव अँड.अनिल वासम,संस्थापक सहसचिव नागेश सरगम, उत्सव समिती प्रेसिडेंट पुरुषोत्तम बोगा ,उत्सव समिती अध्यक्ष अर्चना वडणाल ,सचिव बाळकृष्ण मल्याळ, कार्याध्यक्ष राकेश कोंडी,आदींची उपस्थिती होती. आभार अध्यक्ष पुरुषोत्तम बोगा यांनी मानले.

Previous Post

आता पुन्हा नोरा फतेहीच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटचा पारा चढवला आहे

Next Post

पै. सिंकदरच्या कथित विवादास्पद निकालावर पै. अस्लम काझी यांनी टीकाकारांचे टोचले कान

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
पै. सिंकदरच्या कथित विवादास्पद निकालावर पै. अस्लम काझी यांनी टीकाकारांचे टोचले कान

पै. सिंकदरच्या कथित विवादास्पद निकालावर पै. अस्लम काझी यांनी टीकाकारांचे टोचले कान

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026