श्रावण महिन्याच्या प्रत्येक रविवारी श्री जगद्गुरू रेवणसिद्धेश्वर महाराजांच्या पालखीचे आज सकाळी विधिवत पूजाने सुरुवात झाली …

0
28


दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवारी सकाळी जोडभावी पेठ येथून श्री जगद्गुरु रेवणसिद्धेश्वर महाराजांची पालखी पूजनाने श्री रेवणसिद्धेश्वर मंगल कार्यालय भवानी पेठ येथे संपन्न झाली.

ही पालखी भवानी पेठ येथील रेवण सिद्धेश्वर मंगल कार्यालय पासून निघून चिद्रे वाडा येथे विधिवत पूजन करून कुंभार वेस मंगळवार पेठ पोलीस चौकी माणिक चौक आजोबा गणपती विजापूर वेस्ट रंग भवन सात रस्ता मार्गे विजापूर रोडवरील सिद्धेश्वर मंदिरात विसावा घेते. मंदिरात चा परिसरात हजार भक्तांना प्रसादाचे वाटपही करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी चार वाजता पालखी आल्या मार्गाने पेढ्यातील पर्यावरण सिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे मुक्कामी येते.