• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

परिचारिकांना आदर आणि सन्मान मिळणे गरजेचे : डॉ. राहुल जवंजाळ

Yes News Marathi by Yes News Marathi
May 12, 2021
in मुख्य बातमी
0
परिचारिकांना आदर आणि सन्मान मिळणे गरजेचे : डॉ. राहुल जवंजाळ
0
SHARES
0
VIEWS

१२ मे- जागतिक परिचारिका दिवस..

१२ मे, संपूर्ण जगभरात आजचा दिवस हा 'जागतिक परिचारिका दिवस'/'आंतरराष्ट्रीय नर्सेस दिन' म्हणून साजरा केला जातो. जगभरातील वैद्यकीय क्षेत्रात या दिवसाचं एक विशेष महत्त्व आहे.  १२ मे १८२० रोजी परिचारिका क्षेत्राच्या जनक 'मिस फ्लॉरेन्स नाईटिंगल' यांचा जन्म झाला म्हणूनच त्यांनी उदयास आणलेल्या परिचारिका क्षेत्र व त्या क्षेत्राच्या विशेष महत्वामुळे त्यांच्या स्मरणार्थ १२ मे  हा 'जागतिक परिचारिका दिवस' म्हणून साजरा केला जातो. 

    दुसऱ्या महायुद्धाच्या काळात  मिस फ्लॉरेन्स नाईटिंगल यांनी हातात लॅम्प घेऊन युद्धाभूमीवर जखमी झालेल्या सैनिकांचा शोध घेत त्या सैनिकांची सुश्रुषा केली आणि  त्यांच्या या कार्यातून जगासमोर 'परिचारिका क्षेत्र' उदयास आले.  हातात लॅम्प घेऊन  सैनिकांना शोधून त्यांच्यावर सुश्रुषा करून त्यांचे प्राण वाचविल्या बद्दल मिस फ्लॉरेन्स नाइटिंगल यांना 'लेडी विथ लॅम्प' असे ही संबोधिले जाऊ लागले. परिचारिका क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सन १८६० मध्ये लंडन येथे 'नाइटिंगल नर्सिंग स्कुल' या नावाने जगातील  पहिले परिचारिका महाविद्यालय सुरु केले. गत वर्षी २०२० मध्ये त्यांच्या जन्म दिवसास २०० वर्ष पूर्ण झाल्याने व कोरोना कालावधीतील परिचारिका यांच्या योगदानामुळे 'जागतिक आरोग्य संघटना' यांच्या मार्फत हे २०२० वर्ष 'परिचारिका वर्ष' म्हणून घोषित केले होते. 


    मेंदू आणि हृदय हे दोन भाग महत्वाचे असतात त्यांचं प्रमाणे रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिका हेही दोघे तितक्याच महत्वाचे असतात. सोप्या भाषेत समजून घ्यायच तर रुग्णालय म्हणजे शरीर, डॉक्टर म्हणजे रुग्णालयातील मेंदू आणि परिचारिका म्हणजे रुग्णालयातील हृदय.  कोरोनाने २०२० पासून थैमान मांडले आहेत. यात वैद्यकीय क्षेत्र आणि प्रामुख्याने परिचारिका क्षेत्रातील व्यक्तींनी आपले मोलाचे योगदान दिले आहे व देत आहेत .   या महामारीचा विरोधातील खरी लढाई ही वैद्यकीय क्षेत्र आणि प्रामुख्याने परिचारिका क्षेत्र लढत आहे.  आपल्या जीवाची पर्वा न करता वैद्यकीय क्षेत्र व परिचारिका सामान्य नागरिकांचे जीव वाचविण्यात झटत आहेत. 

  रुग्ण जरी रुग्णालयात असला तरी त्याला रुग्णालयात घरचं वातावरण तयार करून लवकरात लवकर निरोगी बनविण्याचे काम आणि जबाबदारी परिचारिका क्षेत्रातील व्यक्ती अगदी सहजपणे करीत असतात. या क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या कामाचा मोबदला हा त्यांच्या कामाच्या आणि अत्यावश्यक सेवेच्या मानातून कमी भेटत असेल पण मोबदला किती आणि कसा भेटतो याचा विचार न करता यापेक्षा सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवेचे काम अजून कसे करता येईल यासाठी त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो समाजातील काही समाज करंटे लोकांचा या क्षेत्रातील व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन वाईट आहे. तरी पण त्याच जोमाने, खंबीरपणे, ताकतीने आणि कर्तव्याच्या भूमिकेतुन या क्षेत्रातील व्यक्ती एकनिष्ठेतुन आपली सेवा बजावत आहेत. ज्याप्रमाणे देशाच्या सीमेवर शत्रूंविरोधात आपल्या देशाचे सैनिक लढत असतात त्यामुळे आपल्याला त्यांच्या अभिमान वाटतो त्याचप्रमाणे या कोव्हिड-१९ महामारीच्या काळात कोव्हिड-१९ विरोधात ह्या क्षेत्रातील व्यक्ती सैनिकांप्रमाणे लढत आहे त्यामुळे त्यांना 'कोव्हिड योद्धे' म्हणूनही संबोधिले जाते. 

      ज्याप्रमाणे कठीण काळात आपण पोलीस कर्मचारी, डॉक्टर, सफाई कर्मचारी इत्यादींचे महत्व जाणून घेतले आणि त्यांचा सन्मान केला आदर केला त्याच प्रमाणे या परिचारिका क्षेत्रा बद्दल या क्षेत्रात राहून आपली सेवा करणाऱ्या व्यक्तींबद्दलही आपण सन्मान आणि आदर व्यक्त केला पाहिजे. कारण या अत्यावश्यक सेवेतील प्रत्येक व्यक्ती आणि घटकांमुळे आपण या कोव्हिड-१९ विरोधातील युद्ध लवकर आणि शूरतेने जिंकणार आहोत याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. या अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना त्यांच्या कामाचा मोबदला किती भेटतो ? या पेक्षा समाजातील सर्व नागरिक आणि सर्व जग त्यांच्या सोबत उभं राहून त्यांना किती आदर आणि सन्मान बहाल करतो हे फार महत्वाचं आहे. म्हणूनच या परिचारिका क्षेत्रात व इतर अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या सर्व व्यक्तींना मानाचा मुजरा...! 
  • डॉ.राहुल जवंजाळ, अध्यक्ष एन.जी.ओ. नर्सिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्य
Previous Post

शरद पवारांसारखी माणसं काँग्रेसमध्ये नसतील तर त्यास जबाबदार कोण?

Next Post

पंढरपूर । समाधान अवताडे यांनी घेतली आमदारकीची शपथ

Related Posts

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
Next Post
पंढरपूर । समाधान अवताडे यांनी घेतली आमदारकीची शपथ

पंढरपूर । समाधान अवताडे यांनी घेतली आमदारकीची शपथ

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026