• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उत्तर सोलापूर : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या लष्कर येथील तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

Yes News Marathi by Yes News Marathi
September 20, 2021
in मुख्य बातमी
0
उत्तर सोलापूर : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या लष्कर येथील तरुणाचा नदीत बुडून मृत्यू
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील समशापुर येथील नदीमध्ये विसर्जनासाठी गेलेल्या सोलापुरातील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार रविवारी दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या दरम्यान घडला. सागर अमरसिंग मदनावाले (वय २२ रा. लोधी गल्ली लष्कर सोलापूर) असे पाण्यात बुडलेल्या तरुणाचे नाव आहे. कोरोना या संसर्गजन्य आजार प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सोलापूर महानगर पालिकेच्या वतीने शहरातील तलाव व विहिरीच्या ठिकाणी गणपती विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी सागर मदनावाले हा आपल्या मित्रांसमवेत उत्तर सोलापूर तालुक्यातील समशापूर येथे नदीमध्ये गणेश विसर्जनासाठी गेला होता. नदीपात्रात गणपती मूर्तीचे विसर्जन करत असताना त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही.

तो पाण्यात बुडाला, हा प्रकार त्याच्या मित्राच्या लक्षात आल्यानंतर त्यातील एकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो पाण्यात बुडाला.हा प्रकार समजताच आजूबाजूच्या लोकांनी पाण्यात उडी मारून त्याला शोधले. त्याची माहिती समजताच लष्कर परिसरातील नगरसेवक भारतसिंग बडूरवाले, रवी कय्यावाले यांनी घटनास्थळी धाव घेत घेतली. तत्काळ सोलापुरातील अग्निशामक दलाला त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही सागर कय्यावाले याचा शोध घेतला मात्र तरीही तो मिळून आला नाही. रात्री ८ वाजेपर्यंत सागर मदनावाले याचा शोध सुरू होता. या घटनेची माहिती समजल्यानंतर तहसीलदार, तलाठी व सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री शोध मोहीम थांबवण्यात आली, सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

Previous Post

हे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारे पळपुटे सरकार!

Next Post

सांगोला : शेततळ्यात पडून पती-पत्नीचा मृत्यू; सांगोला तालुक्यातील घटना

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
सांगोला : शेततळ्यात पडून पती-पत्नीचा मृत्यू; सांगोला तालुक्यातील घटना

सांगोला : शेततळ्यात पडून पती-पत्नीचा मृत्यू; सांगोला तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

महापौर आणि आयुक्तांचे आदेश धाब्यावर…! हे काम जोमाने सुरूच…

महापौर आणि आयुक्तांचे आदेश धाब्यावर…! हे काम जोमाने सुरूच…

August 19, 2026
एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026