• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राजमल ना.बोमडयाल प्राथमिक शाळेच्या नविन इमारतीचे भूमीपूजन संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
June 8, 2023
in इतर घडामोडी
0
राजमल ना.बोमडयाल प्राथमिक शाळेच्या नविन इमारतीचे भूमीपूजन संपन्न
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्था संचालित राजमल ना. बोमडवाल प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला. भूमिपूजन कार्यक्रम गणेश प्रतिमेचे पूजन अतिशय मंगलमय वातावरणात स्मृती ऑरगॅनिक्स लिमिटेड, सोलापूरचे मा. जॉइंट मैनेजिंग डायरेक्टर अॅन्ड चीफ फायनान्सियल ऑफिसर स्वप्नील पुरुषोत्तम इंगा व त्याच्या धर्मपत्नी रिमीका यांच्या शुभहस्ते पार पाडला. संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदाना बद्दल व गरजू लोकापर्यंत शिक्षण पोहचवण्याचे कार्य करत असल्याबद्दल कौतुकास्पद उद्गार काढले.

स्वप्नील पुरुषोत्तम ईगा यांचा पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचित्र दशरथ गोप व रिमीका ईगा याचा संस्थेचे सहसचिव सौ. संगिता इंदापुरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पद्यशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम, उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी,खजिनदार नागनाथ गंजी, शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिटयाल, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सरचिटणीस संतोष सोमा, सहचिटणीस अंबादास बिंगी विश्वस्त विश्वनाथ मेरगु, श्रीनिवास गड्डम, महाकांळ येलदी व पयशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त दिनेश यत्रम, अशोक चिलका पांडुरंग दिडी, व्यंकटेश आकेन, रमेश केदारी, विजयकुमार गुल्लापल्ली, मधुकर कट्टा, अॅड्. श्रीनिवास कटकूर, गणेश गुज्जा, रमेश बोद्धूल, हरिष कोंडा, नरसय्या इप्पाकायल, अरविंद बोमडयाल, आर्किटेक्चर यादगिरी कोंडा, तसेच मनोहर कुरापाटी, शेखर कटकम, मोहन नारा, पेंटप्पा गडुम, यशवंत इंदापुरे, दत्तात्रय यन्नम, डॉ. गोवर्धन संचू, जडल, पुरुषोत्तम कोंपेल्ली ,म्याना पंतुलु, चार्वाक बुर्गूल, रोहन कुरी, नारायण येरवा, कमलाकर गज्जम, तसेच डी.आर. श्रीराम इं. मि. स्कूल चे मुख्याध्यापिका अजिता पिल्लाई व संस्था संचालित सर्व शाखेचे प्र.प्राचार्य डॉ.अशोक यक्कलदेवी, सौ. गोता सादूल श्रीनिवास चिप्पा, उपप्राचार्य श्री. अनिल निबाळकर, बाळकृष्ण गोटीपामूल,मुख्याध्यापक श्रीमती शारदा गोरटयाल, पुलकेशी संगा, व्यंकटेश पोटाबत्ती, मंजुळा कुडक्यात, उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, मल्लिकार्जून जोकारे, शावरप्पा पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

गुटख्याच्या हफ्ता म्हणून फोन पे वरुन घेतले २५ हजार, पोलीस अधीक्षकांना कळताच निलंबन

Next Post

तुळजापूर मंदिरातील सोने वितळण्याच्या प्रक्रियेस सुरूवात; 200 किलो सोने वितळवणार

Related Posts

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
Next Post
तुळजापूर मंदिरातील सोने वितळण्याच्या प्रक्रियेस सुरूवात; 200 किलो सोने वितळवणार

तुळजापूर मंदिरातील सोने वितळण्याच्या प्रक्रियेस सुरूवात; 200 किलो सोने वितळवणार

ताज्या बातम्या

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

July 22, 2026
आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

July 22, 2026
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

July 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026