• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कुलस्वामिनी रूपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाची सांगता…

by Yes News Marathi
October 6, 2025
in इतर घडामोडी
0
कुलस्वामिनी रूपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाची सांगता…
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी देवी मंदिरात सोमवारी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भक्तांसाठी मसरे कुटुंबीयांच्या वतीने महाप्रसाद ठेवण्यात आला होता. त्यानंतर रात्री महापूजा झाल्यानंतर छबीना मिरवणुकीनंतर भक्तांना दूध वाटप करून नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात आली.


पहाटे श्री रुपाभवानी मंदिरात काकड आरती,  सकाळी दहा वाजता दही, दूध, पंचामृतचे अभिषेक करण्यात आले . त्यानंतर रात्री आठ वाजता नित्योपचार पूजा करून छबिना मिरवणूक काढत मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. या छबिना मिरवणुकीत आराधी व शेकडो भाविकभक्तानी ‘आई राजा उदो उदो’,सदानंदीचा उदो उदो…च्या जयघोषाने सारा मंदिर परिसर दणाणून सोडला. गेल्या अकरा दिवसांत दररोज काकड आरती, महापूजा, श्रीदेवी विविध प्रकारचे आरास, अभिषेक, होमहवन, दहीहंडी मिरवणूकसह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहाने पार पडले.


याप्रसंगी ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे, सुनील मसरे, अनिल मसरे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदी उपस्थित होते.

Previous Post

महापुराने झेडपीच्या मालमत्तेचे झालेले नुकसान अन् पूरग्रस्त गावातील कार्य – ऐका सीईओ यांच्याकडून

Next Post

वर्ल्ड ऑफ वुमन्स संस्थेने पूरग्रस्त महिलांच्या आरोग्याची घेतली अशी काळजी ; मनगोळी गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Next Post
वर्ल्ड ऑफ वुमन्स संस्थेने पूरग्रस्त महिलांच्या आरोग्याची घेतली अशी काळजी ; मनगोळी गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

वर्ल्ड ऑफ वुमन्स संस्थेने पूरग्रस्त महिलांच्या आरोग्याची घेतली अशी काळजी ; मनगोळी गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In