• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय मोदींना : मुकेश अंबानी

Yes News Marathi by Yes News Marathi
December 15, 2020
in मुख्य बातमी
0
भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय मोदींना : मुकेश अंबानी
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क । रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आणि फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी फ्युएल फॉर इंडिया २०२० या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी भारतीतल डिजिटल मंचांच्या प्रगतीवर चर्चा केली. या वेळी मुकेश अंबानी यांनी या कार्यक्रमाला संबोधितही केलं. भारतातील अनेक कंपन्या आणि संघटना डिजिटल इनक्युजनवर त्वरित काम करत असल्याचं ते म्हणाले. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये भारतातील युवा पिढीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. तसंच भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जात असल्याचं त्यांनी नमूद केलं.

डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या मोहिमेला दिलं. तसंच यावेळी त्यांनी भारताच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या परदेशी गुंतवणुकीसाठी मार्क झुकरबर्ग यांचे आभारही मानले. “सध्या देशात डिजिटल क्रांतीच्या शक्यतांवर व्यापक प्रमाणात चर्चा होत आहेत. संकटाच्या काळातच नव्या शक्यतांच्या रस्ता आपल्याला दिसतो. देशात करोनाच्या संकटामुळे नव्या शक्यतांचा मार्ग उघडला आहे,” असंही अंबानी म्हणाले.

करोना महासाथीच्या संकटात देशात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक झाली आहे. फेसबुकची जिओमधील गुंतवणूक ही भारतातील सर्वात मोठी परदेशी गुंतवणूक आहे. फेसबुक आणि जिओ एकत्र येऊन पुढील कालावधीत छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देणार आहेत. छोट्या व्यवसायांसाठी व्हॅल्यू क्रिएशन प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. “सध्या देशात वर्क फ्रॉम होम आणि लर्न फ्रॉम होम या योजना यशस्वी होताना दिसत आहेत. देशातील विकास यापुढेही कायम राहणार आहे,” असंही अंबानी म्हणाले.

Previous Post

‘या प्रसंगामुळं मला माझ्या मित्रांच्या सोबतचे दिवस आठवले’ – दत्तात्रय भरणे

Next Post

सोलापूरकर त्रस्त : रस्त्यावर पाणी अन् हवेत धूळ….

Related Posts

आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!
मुख्य बातमी

आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!

July 27, 2026
वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!

July 26, 2026
वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 24, 2026
TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !
मुख्य बातमी

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी
मुख्य बातमी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026
Next Post
सोलापूरकर त्रस्त : रस्त्यावर पाणी अन् हवेत धूळ….

सोलापूरकर त्रस्त : रस्त्यावर पाणी अन् हवेत धूळ….

ताज्या बातम्या

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026