• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राजकुमार सुरवसे यांच्याकडून मंत्री प्रताप सरनाईक यांचा सत्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
December 23, 2024
in इतर घडामोडी
0
राजकुमार सुरवसे यांच्याकडून मंत्री प्रताप सरनाईक यांचा सत्कार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : राज्याच्या परिवहन मंत्रीपदी निवड झाल्यानंतर नामदार प्रतापशेठ सरनाईक यांचा सोलापूरचे सुर्या ग्रुपचे संस्थापक राजकुमार सुरवसे यांच्याकडून सत्कार करण्यात आला. यावेळी राजन चिंचोरे आणि सुरवसे मित्र परिवार उपस्थित होता.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावर तसेच उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अजित पवार यांची निवड झाली आणि त्यानंतर राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजीवाडा मतदारसंघातून निवडून आलेले प्रतापशेठ सरनाईक यांना परिवहन खात्याचे कॅबीनेट मंत्री म्हणून निवडण्यात आले. त्यावरून प्रताप सरनाईक यांचे सोलापूर मधील घनिष्ठ मित्र सुर्या ग्रुपचे संस्थापक राजकुमार सुरवसे यांनी जल्लोष केला आणि नागपूर येथे मित्र मंडळीसह जावून नामदार प्रतापशेठ सरनाईक यांना भेटून पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी राजन चिंचोरे यांच्यासह मित्र मंडळी उपस्थित होते. यावेळी परिवहन मंत्री नामदार प्रतापशेठ सरनाईक यांनी सोलापूरला लवकरच येणार असल्याचे आश्‍वासन दिले.

Previous Post

“युसीसी” संस्थात्मक राष्ट्रीय पाककृती स्पर्धेत सोलापूरचा आयुष बिडवे प्रथम : ₹.५१०००/- च्या रोख बक्षीसासह “मास्टर शेफ” किताबाचा मानकरी…..

Next Post

अभाविप म्हणजे देशभक्त विद्यार्थी घडवण्याचे विद्यापीठ

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
अभाविप म्हणजे देशभक्त विद्यार्थी घडवण्याचे विद्यापीठ

अभाविप म्हणजे देशभक्त विद्यार्थी घडवण्याचे विद्यापीठ

ताज्या बातम्या

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

May 13, 2026
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026