सोलापूर : सावा संघटनेच्या वतीने सोमवारी श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यांना मास्क आणि सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. सभा संघटनेचे अध्यक्ष महेश अंदिली तसेच मोहन वैद्य संदीप जव्हेरी, स्वरूप स्वामी, कोल्हापुरे , उपलंची आदी सदस्य उपस्थित होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी सावा संघटनेचे अध्यक्ष महेश अंदेली यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.









