• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एकता नगर सोसायटीच्या चेअरमन पदी मनीषा गायकवाड.. सचिवपदी संगीता बिसले

Yes News Marathi by Yes News Marathi
November 2, 2025
in इतर घडामोडी
0
एकता नगर सोसायटीच्या चेअरमन पदी मनीषा गायकवाड.. सचिवपदी संगीता बिसले
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : एकता नगर सोसायटी च्या चेअरमन पदी मनिषा गायकवाड तर सचिव पदी संगीता बिसले यांची निवड गुप्त मतदाद्वारे झाली. संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही पदांवर महिला निवडून आले आहेत. संस्थेच्या सर्व सभासदांनी नवनिर्वाचित चेअरमन आणि सचिव यांचे अभिनंदन केले. चेअरमन मनिषा गायकवाड आणि सचिव संगीता बिसले यांनी संस्थेच्या हिताचे सर्व प्रलंबित मुद्धे मार्गी लावणाचे प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. या वेळी शिवशक्ती प्रतिष्ठान चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

आस्था रोटी बँकेतर्फे वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी देवदर्शन सहल

Next Post

अखिल भारतीय कुलगुरू चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सोलापूर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा संघ हिसारला रवाना!

Related Posts

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
Next Post
अखिल भारतीय कुलगुरू चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सोलापूर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा संघ हिसारला रवाना!

अखिल भारतीय कुलगुरू चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सोलापूर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा संघ हिसारला रवाना!

ताज्या बातम्या

मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

July 3, 2026
सोलापुरातील एलिव्हेटेड कॉरीडॉरमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार-	मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापुरातील एलिव्हेटेड कॉरीडॉरमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 3, 2026
9 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा “वृक्षारोपण” सोहळा उत्साहात साजरा

9 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा “वृक्षारोपण” सोहळा उत्साहात साजरा

July 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026