• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माझी वसुंधरा अतंर्गत मंद्रुप ग्रामपंचायतीस १ कोटी रुपयांचा पुरस्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
December 7, 2022
in मुख्य बातमी
0
माझी वसुंधरा अतंर्गत मंद्रुप ग्रामपंचायतीस १ कोटी रुपयांचा पुरस्कार
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यांतील मंद्रुप ग्रामपंचायतीस माझी वसुंधरा अतंर्गत १ कोटी रूपयाचा पुरस्कार जाहिर केला आहे. माझी वसुंधरा मध्ये नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत ही प्रथम तर मंद्रुप ग्रामपंचायत राज्यात द्वितीय आली आहे.

माझी वसुंधरा अभियान २० अंतर्गत उच्चत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना बक्षिस रकमेचे वितरण व बक्षिस रकमेच्या विनियोगाची कार्यपध्दती शासनाने निश्चित केली आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये मंद्रुप ने राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. सोलापूर जिल्हयात प्रथमच एक कोटी रूपये बक्षीस मिळविणारी मंद्रुप ग्रामपंचायत पहिली ठरली आहे. सिईओ दिलीप स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी या साठी विशेष प्रयत्न केले.

मंद्रुप ग्रामपंचायतीने मोठे प्रयत्न करून विशेष कामगिरी केली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने शासन निर्णय क्रमांक दिनांक: ०५ डिसेंबर २०२२ नुसार बक्षीसे जाहिर केली आहेत. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक २ ऑक्टोबर, २०२० राबविण्यास सुरवात झाली. “माझी वसुंधरा अभियान २.०” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १६ एप्रिल, २०२१ ते दिनांक ३१ मार्च, २०२२ या कालावधीत राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियान २.०० मध्ये राज्यातील ४०६ नागरी स्थानिक संस्था व ११,५६२ ग्राम पंचायती अशा एकूण ११.९६८ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता.

. “माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत निर्गमित करण्यात आलेल्या टूलकिट नुसार डेस्कटॉप असेसमेंट करिता अमृत शहरांसाठी ६००० गुण, नगर परिषद, नगर पंचायत व मागील वर्षात सहभागी झालेल्या ग्राम पंचायतीसाठी ५५०० तर दहा हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्राम पंचायतींच्या गटासाठी ५०५० गुण ठेवण्यात आले होते. फिल्ड असेसमेंटसाठी दहा हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्राम पंचायतींचा गट वगळता इतर गटांसाठी २५०० गुण तर दहा हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्राम पंचायतींच्या गटासाठी २१५० गुण ठेवण्यात आले होते.

माझी वसुंधरा अभियान २० मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापन त्रयस्त यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोनही मुल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियान २.० मधील विविध ०५ गटातील विजेते तसेच, महसूली विभाग व जिल्हयाच्या एकूण कामगिरी वरून सर्वोत्तम विभागीय आयुक्त, सर्वोत्तम जिल्हाधिकारी व सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची शासनाच्या मान्यतेनंतर निवड करण्यात आली आहे. याबाबतचा निकाल दिनांक ५ जून २०२२ जाहिर करण्यात आला असून, गुणानुक्रमानुसार सर्वोत्तम ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकारी तपशील जाहिर केला आहे.
या मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये मंद्रुप ग्रामपंचायतीस १ कोटी रूपयाचे बक्षीस जाहिर करणेत आले आहे.

पुरस्काराचा मनस्वी आनंद – सिईओ दिलीप स्वामी
माझी वसुंधरा अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यांतील मंद्रुप ग्रामपंचायतीस १ कोटी रूपयाचा पुरस्कार शासनाने जाहिर केला आहे. यामुळे माझी वसुंधरा अभियानासाठी झटलेले सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिलासा देणारी घटना आहे. काम केलेनंतर त्याची योग्य दखल घेणेत आली आहे. सोलापूर जिल्ह्यात माझी वसुंधरा साठी चळवळ उभी केली होती. त्याचे हे यश आहे. या साठी झटलेले सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन अशी प्रतिक्रिया सिईओ दिलीप स्वामी यांनी दिली.

Previous Post

ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान प्रभावीपणे राबवा- सिईओ दिलीप स्वामी

Next Post

सोलापूर जनता बँकेच्यावतीने दत्त जयंती साजरी

Related Posts

अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!
मुख्य बातमी

अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!

September 11, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा
मुख्य बातमी

महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा

September 10, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

September 10, 2026
‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !
मुख्य बातमी

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

September 10, 2026
महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !
मुख्य बातमी

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

September 10, 2026
एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
मुख्य बातमी

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

September 8, 2026
Next Post
सोलापूर जनता बँकेच्यावतीने दत्त जयंती साजरी

सोलापूर जनता बँकेच्यावतीने दत्त जयंती साजरी

ताज्या बातम्या

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!

अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026