• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सेंद्रिय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे…

Yes News Marathi by Yes News Marathi
May 6, 2025
in इतर घडामोडी
0
सेंद्रिय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत ग्रामीण भागात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. गावातील सेंद्रिय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा असे आवाहन ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीचे सभागृहात आज दि.1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत “कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू” या मोहिमेचा अभियानाचा शुभारंभ व अभियानाच्या लोगोचे अनावरण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते करणेत आले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी आमदार देवेंद्र कोठे, कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आयुक्त सचिन ओंबासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, गावा गावात स्वच्छतेच्या सोयी निर्माण करणेत आलेल्या आहेत. त्याचा नियमित ग्रामस्थांनी वापर करावा. कायमस्वरूपी गाव स्वच्छ ठेवावे. गावातील कचरा कमी करणे. सेंद्रिय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे.
या साठी “कंपोस्ट खड्‌डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू” हे अभियान आज १ मे पासून सुरु होत आहे. प्रत्येक गावात दिनांक 1 मे 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात यावी. या अभियानात सर्व लोकप्रतिनिधी, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी सहभागी होऊन आपले गाव स्वच्छ ठेवावे. असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची लोकप्रतिनिधींना साद ..!

राज्यातील खासदार , आमदार व सरपंच यांना लेखी पत्र लिहून “कंपोस्ट खड्‌डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. राज्यातील २७ हजार ग्रापमंचायतीचे सरपंच यांना पत्र लिहून भावनिक साद घातली आहे. शाश्वत स्वच्छतेसाठी पुढे या. गावात ज्या स्वच्छतेच्या
सुविधा निर्माण केले आहेत त्या वापरात आणा असे आवाहन देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यात ४७७१ नॅडेप कंपोस्ट खड्डे- सिईओ कुलदीप जंगम

सोलापूर जिल्ह्यात ४७७१ नॅडेप कंपोस्ट खड्डे आहेत. आज अभियानाची सुरूवात ग्रामविकास मंत्री यांचे हस्ते झाली आहे. तर गावात प्रत्यक्षात कामास सुरूवात करणेत आलेली आहे. गावातील सर्व ओला सेंद्रीय कचरा कंपोस्ट करणार आहोत. या साठी उमेद अभियानातील बचतगटांची नदत घेणेत येणार आहे. स्वच्छ भारत मधून तयार करणेत आलेले ४७७१ नॅडेप भरून घेणेत येणार असल्याचे सिईओ कुलदीप जंगम यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात अभियानास उस्फुर्त प्रतिसाद ..!
सोलापूर जिल्ह्यात कंपोस्ट खड्‌डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू या अभियानात सरपंच , ग्रामसेवक व ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला. येत्या
१५ मे पर्यंत कंपोस्ट खड्डे भरणेची प्रक्रिया सुरू राहणार आहे. गटविकास अधिकारी, बीआरसी सीआरसी , जिल्हा कक्षातील कर्मचारी आज गावपातळीवर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करताना दिसून येत होते.

Previous Post

पाकणी येथील वनविभागाच्या जागेतील प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्राचा मार्ग अखेर मोकळा…

Next Post

100 दिवस झाले, आता 150 दिवसांचा दुसरा कार्यक्रम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीत घोषणा..

Related Posts

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
Next Post
100 दिवस झाले, आता 150 दिवसांचा दुसरा कार्यक्रम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीत घोषणा..

100 दिवस झाले, आता 150 दिवसांचा दुसरा कार्यक्रम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीत घोषणा..

ताज्या बातम्या

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026