मलायकाने सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिची ग्लॅमरस स्टाईल दाखवली आहे

0
39

मलायका अरोरा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

मलायका अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

लेटेस्ट लूकमध्ये मलायका अरोरा लहान स्लिटसह गुलाबी चमकदार ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने आपले केस मोकळे ठेवले आहेत.

तिने सिल्व्हर हाय हिल्स घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.