• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पीक कर्ज वाटपासाठी योग्य नियोजन करा : पालकमंत्री

Yes News Marathi by Yes News Marathi
June 11, 2021
in मुख्य बातमी
0
पीक कर्ज वाटपासाठी योग्य नियोजन करा : पालकमंत्री
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि. 11: राष्ट्रीयकृत बँकांनी पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिल्या.

          पालकमंत्री भरणे यांनी खरीप पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. नियोजन भवनच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, बँक ऑफ इंडियाचे  विभागीय व्यवस्थापक अजय कडू ,जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने आदी उपस्थित होते.

         यंदा पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे पीक कर्जाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. ही शक्यता आणि कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून खरीप पीक कर्जाचे जास्तीत जास्त वितरण होईल यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करावेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या मदतीची अथवा काही समस्या असल्यास त्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची मदत घ्यावी, असे श्री.भरणे यांनी सांगितले.

          भोळे यांनी जिल्ह्यातील पीक कर्जाचे उद्दिष्ट आणि आतापर्यंत झालेले वितरण याबाबत माहिती दिली. कडू यांनी सर्व बँका पीक कर्जाचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील. कोरोना कालावधीत बँकीग कामकाजावर परिणाम झाला होता. आता सुधारणा होईल, असे सांगितले.  

                                             प्रस्ताव 15 जुलैपर्यंत सादर करा

        जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून करावयाच्या विकासकामांचे प्रस्ताव 15 जुलैपर्यंत सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या. जिल्हा वार्षिक योजनेतून करावयाच्या खर्चाचा आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपयोजना आणि अनुसूचित जमाती योजनेमधील खर्चाचा आढावा घेण्यात आला.

        यावेळी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, सहाय्यक नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक आयुक्त कैलास आढे, प्रकल्प संचालक शुभांगी कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते.
Previous Post

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्ष रहा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Next Post

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते नऊ रुग्णवाहिकांचे लोकार्पण

Related Posts

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
मुख्य बातमी

बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

August 6, 2026
TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !

August 6, 2026
Next Post
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते नऊ रुग्णवाहिकांचे लोकार्पण

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते नऊ रुग्णवाहिकांचे लोकार्पण

ताज्या बातम्या

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026
खा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडून सोलापुरी चादर पंतप्रधान मोदींना भेट

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडून सोलापुरी चादर पंतप्रधान मोदींना भेट

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026