• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते नऊ रुग्णवाहिकांचे लोकार्पण

Yes News Marathi by Yes News Marathi
June 11, 2021
in मुख्य बातमी
0
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते नऊ रुग्णवाहिकांचे लोकार्पण
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि.11: जिल्ह्यासाठी राज्य शासनाने नऊ रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या आहेत. नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिकेच्या माध्यमातून गरजू रुग्णांची सेवा घडावी, अशी अपेक्षा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.

          राज्य शासनाने जिल्ह्यासाठी नऊ नवीन अत्याधुनिक आणि वातानुकूलित रुग्णवाहिका असून यामध्ये एक मोबाईल युनिट व्हॅन उपलब्ध करून दिली आहे, त्यांचे आज नियोजन भवन येथे भरणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव आदी उपस्थित होते.

          नवीन रूग्णवाहिका तज्ज्ञ समितीच्या मार्गदर्शनातून घेण्यात आल्या आहेत. समितीने आदर्श तांत्रिक व्यवस्था निश्चित केली असून सुधारित निकषानुसार रूग्णवाहिकेमध्ये बदल करण्यात आले आहेत.

           रूग्णवाहिका उपजिल्हा रूग्णालय पंढरपूर एक, उपजिल्हा रूग्णालय करमाळा एक, ग्रामीण रूग्णालय सांगोला एक, ग्रामीण रूग्णालय माढा एक आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नरखेड (ता.मोहोळ), प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळनेर (ता.माढा), प्राथमिक आरोग्य केंद्र, पुळूज (ता. पंढरपूर), प्राथमिक आरोग्य केंद्र, भोसे (ता. मंगळवेढा), प्राथमिक आरोग्य केंद्र, करजगी (ता. अक्कलकोट) याठिकाणी देण्यात येणार आहेत.

           सांगोला तालुक्यासाठी मोबाईल युनिट व्हॅन देण्यात आली आहे. या व्हॅनद्वारे गरोदर माता, लहान बालके यांची तपासणी करण्यात येणार आहे.

अशा असणार रूग्णवाहिका

· रूग्णवाहिका वातानुकूलित आहेत.

· रूग्णवाहिकेत डॉक्टर आणि सहायकाला उभे राहण्यासाठी जागा उपलब्ध.

· अत्यावस्थ रूग्णासाठी 2.2 लिटर क्षमतेचा पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर.

· सुश्रुषा साधने, प्रथमोपचार, सलाईन लावण्याची सुविधा.

· सर्व साधने उच्च प्रतीचे असणार आहेत.

Previous Post

पीक कर्ज वाटपासाठी योग्य नियोजन करा : पालकमंत्री

Next Post

शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Related Posts

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
Next Post
शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा - पालकमंत्री दत्तात्रय भरणे

ताज्या बातम्या

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026