• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उद्योग-बिद्योग खड्ड्यात जाऊ दे ! आम्हाला मात्र जयंती – पुण्यतिथीच्या मिरवणुका बस्स..!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 15, 2022
in मुख्य बातमी
0
उद्योग-बिद्योग खड्ड्यात जाऊ दे ! आम्हाला मात्र जयंती – पुण्यतिथीच्या मिरवणुका बस्स..!
0
SHARES
0
VIEWS

शिवाजी सुरवसे / येस न्युज मराठी : दीड लाख कोटीचा वेदांत समूहाचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. मात्र याचे सोलापूर कनेक्शन नक्की काय बरे?. काहीच नाही.. कारण आम्हाला उद्योग -बिद्योग काहीच नकोय. फक्त जयंती पुण्यतिथी आशा मध्येच आम्ही मिरवणुकामध्ये बेधुंद होतोय. आमचं पाणी पळवून नेलं काय आणि आमचे कोणतेच प्रकल्प झाले नाहीत तरीही आम्हाला याचे काहीच देणे घेणे वाटत नाही. सोलापूरकरांच्या भावना बोथट होऊ लागल्या आहेत आणि इथल्या विकासाला बधिरपणा आला आहे. त्यामुळेच जो- तो सोलापूर सोडायची भाषा करतोय. सोलापूरकरांसाठी आणि लोकप्रतिनिधींसाठी ही नक्कीच धोक्याची घंटा आहे. आंतरराष्ट्रीय बोरामणी विमानतळ… थरमॅक्स चा प्रकल्प… बाबा कल्याणी यांचा भारत फोर्ज चा कारखाना.. सोलापूरची विमान सेवा.. उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी.. सोलापूर शहरातील एक हजार कोटी रुपयांचे दोन उड्डाणपूल… उजनी आणि हिप्परगा जलाशयाचा पर्यटनाच्या अँगलमधून विकास करणे..  

जिल्ह्याचा धार्मिक टुरिझम चा दर्जा देणे ..  या बातम्या वाचून सोलापूरकरांना आता वीट आला आहे.. आयटी पार्क उभारणे मोठे उद्योग आणणे या तर आमच्या कल्पनेच्या पलीकडील गोष्टी आहेत. त्यामुळे इथली लोकसंख्या स्थलांतरित झाली काय आणि नाही वाढली तरीपण कोणालाच फरक पडत नाही. आमच्या रक्तातच ‘निवांत’ आणि मला काय त्याचे देणे घेणे हे भिनले आहे. शेतीला विज मिळत नाही.. उजनीचे पाणी मिळत नाही तरीही सर्वाधिक साखर उत्पादन करणारा डाळिंब उत्पादन करणारा तसेच मेडिकल टुरिझम असणाऱ्या सोलापूर जिल्ह्याचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी  लिहून ठेवला आहे आपण असंच निवांत राहिलो तर वर्तमान बरा राहील मात्र सोलापूरचे भवितव्य अंधकारमय आहे हे निश्चित. याचा प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींनी आप आपल्या पद्धतीने विचार करावा एवढेच एस न्यूज मराठीचे सांगणे

Previous Post

जेनेलियाचे लेटेस्ट पारंपारिक मराठमोळ साडी फोटोशूट!

Next Post

इंदोरीकर महाराज यांचे २० सप्टेंबर रोजी ईश्वरवठार येथे कीर्तन

Related Posts

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते

May 25, 2026
अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
मुख्य बातमी

अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

May 25, 2026
Next Post
इंदोरीकर महाराज यांचे २० सप्टेंबर रोजी ईश्वरवठार येथे कीर्तन

इंदोरीकर महाराज यांचे २० सप्टेंबर रोजी ईश्वरवठार येथे कीर्तन

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026