सोलापूर : दिवंगत धोंडीबा देशमु यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार, २० सप्टेंबर रोजी रात्रीस माज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन रात्री ९ ते ११ यावेळेत करण्यात आले असल्याची माहिती संजय देशमुख यांनी दिली. या कीर्तनाचे आयोजन पंढरपूर तालुक्यातील ईश्वरवठार करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता फुले टाकण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यानंतर भोजन आणि रात्री कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.