• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यांवर मोठी गर्दी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 31, 2021
in इतर घडामोडी
0
आबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यांवर मोठी गर्दी
0
SHARES
0
VIEWS

सांगोला : ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजतात संपूर्ण सांगोला तालुक्‍यात हळहळ व्यक्त करण्यात आली. आज शनिवारी सकाळी सोलापूरहून त्यांचे पार्थिव सांगोला तालुक्‍यात येणार असल्याने पंढरपूर – सांगोला रस्त्यावर त्यांच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सोशल मीडियावर तर फक्त आबासाहेबांचे फोटो झळकत आहेत. शुक्रवारी रात्री माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावरून समजल्यावर सोशल मीडियावर फक्त आबासाहेबांचे फोटो व त्यांचे कर्तृत्व झळकत होते. याबाबत त्यांच्या आठवणींना उजाळा देताना विविध कमेंट्‌सही दिल्या जात होत्या. आज शनिवारी सकाळी सोलापूरहून त्यांचे पार्थिव सांगोला तालुक्‍यात दर्शनासाठी येणार असल्याने सांगोला – पंढरपूर रस्त्यावरील गावा-गावात नागरिक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उभे होते. पंढरपूरवरून येताना रस्त्यावरून खर्डी, संगेवाडी, मांजरी, मेथवडे फाटा, बामणी, बिलेवाडी फाटा या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्‍यातील संगेवाडी येथे आबासाहेबांचे पार्थिव आले असता नागरिकांनी “आबासाहेब तुम अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. त्यांच्या पार्थिवाजवळ त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख होते. या वेळी तालुक्‍यातील शेकापतील विविध पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफाही बरोबर होता.

Previous Post

आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमांवर गुन्हा दाखल

Next Post

ॲप्पेरेटर्स ॲप्लान्सेसच्या स्थलांतरीत कार्यालयाचे उदघाटन

Related Posts

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत
इतर घडामोडी

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
Next Post
ॲप्पेरेटर्स ॲप्लान्सेसच्या स्थलांतरीत कार्यालयाचे उदघाटन

ॲप्पेरेटर्स ॲप्लान्सेसच्या स्थलांतरीत कार्यालयाचे उदघाटन

ताज्या बातम्या

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026